इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय? एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला... याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले नाशिक - नाशिकमधील TCS कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपी अश्विनी चेनानीला न्यायालयीन कोठडी खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावूक? अहिल्यानगर - रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांची शिर्डी पोलिसांनी तब्बल ८ तास चौकशी महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य ठाणे - कामावरून घरी परतणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांच्या कारचा भीषण अपघात; चालक जागीच ठार, ४ गंभीर जखमी "लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू १.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश तुफान राडा! दुर्गापूरमध्ये भाजपा-टीएमसी कार्यकर्ते भिडले, दोन जखमी; परिसरात मोठा तणाव
गंगापूर धरण, मराठी बातम्या FOLLOW Gangapur dam, Latest Marathi News
Gangapur Dam : पावसाचा जोर कायम असल्याने जिल्ह्यांतील धरणांतून विसर्ग (Gangapur Dam) वाढविण्यात आला आहे. ...
Maharashtra Dam Storage : राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार कायम असून धरण साठ्यात देखील कमालीची वाढ झाली आहे. ...
Jayakawadi Dam : मागील अनेक वर्षात जूनमध्ये कधीही इतके क्युसेक पाणी जायकवाडीकडे (Jayakawadi Dam) झेपावले नव्हते. ...
Maharashtra Dam Storage : आज 30 जून रोजी राज्यातील प्रमुख धरणांमध्ये किती पाणीसाठा जमा झाला आहे ते पाहुयात... ...
Girana Dam : नाशिकमधील जोरदार पावसाने 'गिरणा' धरणाला (Girana Dam) बुस्टर द्यायला सुरुवात केली आहे. ...
Gangapur Dam : आतापर्यंत झालेल्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणांत जवळपास ४३.२७ जलसाठा जमा झाला आहे. ...
Maharashtra Water Update : राज्यातील अनेक भागात सुरू असलेल्या मुसळधार ते संतत धार पावसामुळे अनेक धरणांमध्ये पाणीसाठा वाढला आहे. तर राज्यातील अनेक धरणे चांगल्या प्रमाणात भरली गेली आहेत. तसेच अनेक ठिकाणी जलसाठा पन्नास टक्के किंवा त्याहून अधिक झाला आहे. ...
Water Storage Nashik : यंदा पहिल्याच पावसाने नाशिककरांवर आभाळमाया दाखविली असून मागील वर्षी याच दरम्यान ३९९ वर गेलेली टँकरची संख्या यंदा अवधी ३४ वर आली असून गेल्या आठ दिवसांत कोसळलेल्या पावसामुळे ६ तालुके आणि ४५४ गावे टँकरमुक्त झाली आहेत. ...