lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गणेश मंडळ 2019

गणेश मंडळ 2019

Ganesh mandal 2019, Latest Marathi News

तारूनिया सकळां, आम्हां कृपादृष्टी पाहे; विसर्जनाला पावसाची हजेरी - Marathi News | Tarunia gross, we see grace; The presence of rain to immerse | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :तारूनिया सकळां, आम्हां कृपादृष्टी पाहे; विसर्जनाला पावसाची हजेरी

भावपूर्ण वातावरणात निरोप ...

मुस्लिम बांधवांनी केले मानाच्या गणपतींचे स्वागत - Marathi News | Muslim brothers welcome manache ganpati at belbag chowk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुस्लिम बांधवांनी केले मानाच्या गणपतींचे स्वागत

दरवर्षीप्रमाणे यंदाही विसर्जन मिरवणुकीत सामाजिक सलाेखा जपण्यात आला. मुस्लिम बांधवांनी बेलबाग चाैकात मानाच्या गणपतींचे स्वागत केले. ...

गणपती विसर्जनाच्या माध्यमातून भावी आमदारांच शक्तिप्रदर्शन - Marathi News | Showed the power of future MLA in Ganpati Festival | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणपती विसर्जनाच्या माध्यमातून भावी आमदारांच शक्तिप्रदर्शन

गणपती बाप्पाच्या आगमनापासून तर विसर्जनापर्यंत मतदारसंघातील महत्वाच्या मंडळांच्या ठिकाणी भावी आमदारांनी भेटी दिल्याचे पाहायला मिळाले. ...

पुण्यातील गणपतींचे थाटात विसर्जन; पुढच्या वर्षी लवकर या च्या निनादात भावपूर्ण निरोप - Marathi News | Immersion in the tune of Ganpati in Pune; A sentimental message in the vein of this early next year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील गणपतींचे थाटात विसर्जन; पुढच्या वर्षी लवकर या च्या निनादात भावपूर्ण निरोप

पारंपारिक वेशभूषेत अश्वारूढ कार्यकर्ते सहभागी झाले. ‘विष्णूनाद’च्या कार्यकतर््यांनी पालखी पुढे शंखनाद करून वातावरण निर्मिती केली. ...

कलात्मक मूर्ती; जालनेकर भारावले - Marathi News | Artistic idol; Jalna residents impressed | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कलात्मक मूर्ती; जालनेकर भारावले

महाकाय गणेशमूर्ती पाहून जालनेकर भारावून गेले आहेत ...

पुढच्या वर्षी लवकर या..!; गणेशमूर्ती विसर्जनासाठी ३२ कृत्रिम तलाव, ६९ नैसर्गिक विसर्जन स्थळे सज्ज - Marathi News | Come early next year ..!; 5 artificial lakes, 19 natural immersion sites ready for Ganesh idol immersion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुढच्या वर्षी लवकर या..!; गणेशमूर्ती विसर्जनासाठी ३२ कृत्रिम तलाव, ६९ नैसर्गिक विसर्जन स्थळे सज्ज

महापालिकेचे सुमारे हजार ८ कर्मचारी, अधिकारी तैनात ...

गणरायाची यंदाची विसर्जन मिरवणूकही निघणार खड्ड्यांतूनच - Marathi News | This year's immersion procession of the Republic will also depart from the pits | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गणरायाची यंदाची विसर्जन मिरवणूकही निघणार खड्ड्यांतूनच

खड्डे बुजवण्यात पावसाचा अडथळा : ३३,६५२ बाप्पांसाठी साडेचार हजार पोलिसांचा बंदोबस्त : सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह ड्रोनची नजर ...

विसर्जन मिरवणुकीसाठी प्रशासन सज्ज; पोलिसांचा चोख बंदोबस्त - Marathi News | Administration ready for immersion procession; POLICE DEFINITIONS | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :विसर्जन मिरवणुकीसाठी प्रशासन सज्ज; पोलिसांचा चोख बंदोबस्त

जिल्ह्यातील १७ हजार ४०३ गणेशमूर्तींना देणार निरोप; विसर्जनस्थळी व्यवस्था ...