लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गणेश चतुर्थी

Ganesh Chaturthi News in Marathi | गणेश चतुर्थी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ganesh chaturthi, Latest Marathi News

Ganesh Visarjan 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या! - Marathi News | Ganesh Chaturthi 2025: According to religious scriptures, which is the right day for Ganpati Visarjan? Know that! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ganesh Visarjan 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!

Ganpati Visarjan 2025 Dates: भाद्रपद चतुर्थीला गणेशाचे आगमन होते, दहा दिवस भुर्रकन उडून जातात आणि बाप्पाला निरोप देण्याची वेळ येते; याबाबत धर्मशास्त्राने दिलेला मुहूर्त पाहू.  ...

यंदा गणेशोत्सवात गोंडस, निरागस बालगणेशाची जादू सर्वत्र; घरोघरी बालगणराय होणार विराजमान - Marathi News | This year, the magic of cute, innocent Bal Ganesh will be everywhere during Ganeshotsav; Bal Ganesh will be present in every household | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यंदा गणेशोत्सवात गोंडस, निरागस बालगणेशाची जादू सर्वत्र; घरोघरी बालगणराय होणार विराजमान

फेटे, पगड्या, बासरी, त्रिशूल, मोरपिसं आणि कलात्मक दागिन्यांनी सजलेले गणेशरूप विशेष आकर्षण ठरत आहे ...

“गणपतीपूर्वी मुंबईच्या रस्त्यावरील सर्व खड्डे पूर्णपणे भरा”; आशिष शेलारांचे स्पष्ट निर्देश - Marathi News | bjp minister ashish shelar instruction that fill all the potholes on mumbai roads completely before ganesh chaturthi 2025 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“गणपतीपूर्वी मुंबईच्या रस्त्यावरील सर्व खड्डे पूर्णपणे भरा”; आशिष शेलारांचे स्पष्ट निर्देश

Ashish Shelar News: या वर्षीपासून राज्य महोत्सव म्हणून गणेशोत्सव साजरा करण्यात येणार असून याबाबत मुंबईच्या यंत्रणांची आढावा बैठक आशिष शेलार यांनी घेतली. ...

'मनाय' म्हणून काम करणाऱ्यांनाही सुरक्षाकवच; आरोग्य मंत्री विश्वजीत यांनी सांगितले नव्या कायद्यांचे महत्त्व  - Marathi News | safety cover for those working as manay said goa health minister vishwajit rane | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'मनाय' म्हणून काम करणाऱ्यांनाही सुरक्षाकवच; आरोग्य मंत्री विश्वजीत यांनी सांगितले नव्या कायद्यांचे महत्त्व 

वाळपई मतदारसंघातील खोतोडे पंचायत क्षेत्रात गणेश चतुर्थी भेट कार्यक्रम ...

'ती' दुकाने आता चतुर्थीनंतर स्थलांतरित करणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | those shops will now be shifted after ganesh chaturthi said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'ती' दुकाने आता चतुर्थीनंतर स्थलांतरित करणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

धोकादायक बनलेल्या नगरपालिका इमारतीमधील विक्रेत्यांना प्रशासनाने सोमवारी ७२ तासांच्या आत दुकाने खाली करण्याचा आदेश दिला होता. ...

“राज्य महोत्सव गणेशोत्सवाकरिता प्रत्येक शासकीय विभागाने सहभाग वाढवावा”: आशिष शेलार - Marathi News | every government department should increase participation in the state festival of ganeshotsav said bjp minister ashish shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राज्य महोत्सव गणेशोत्सवाकरिता प्रत्येक शासकीय विभागाने सहभाग वाढवावा”: आशिष शेलार

Ashish Shelar News: राज्याभरातील १८०० भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदीसाठी मिळणार २५ हजार भांडवली अनुदान वितरण करण्यात येणार आहे. ...

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास? - Marathi News | DCM Eknath Shinde Announcement of toll waiver for Ganesh devotees going to Konkan; Where will vehicle owners get special passes? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?

Ganeshotsav 2025 Toll-Free Passes: राज्य शासनाच्या या निर्णयाने कोकणात जाणाऱ्या हजारो गणेशभक्तांना त्याचा फायदा होणार आहे.  ...

गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर! - Marathi News | Ganesh Chaturthi 2025: Bappa loves Modak; but fried or fried? The answer is found in the Padma Purana! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!

Ganesh Chaturthi 2025: सध्या खवा, चॉकलेट, पनीर, सुका मेवा अशी मोदक बनवण्याची चढाओढ लागली आहे, तरी मूळ वाद दोघांमध्येच; उकडीचा की तळणीचा? पुराणात सापडते उत्तर! ...