वर्षानुवर्ष रखडलेल्या नागपूर-नागभीड ब्रॉडगेज रेल्वे लाईनचा मार्ग मोकळा झाला आहे. रेल्वे बोर्डाने १०६-१५ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पासाठी ९२२ कोटी रुपये मंजूर केले आहेत. याबाबत रेल्वे बोर्डाचे संचालक धनंजय सिंह यांनी सोमवारी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे ...
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील कुशल निधीची मागणी करूनही हा निधी दिला जात नसल्याने मागील सहा महिन्यांपासून लाभार्थी पंचायत समितीच्या चकरा मारून हैराण आहेत. ...
परभणी, हिंगोली व नांदेड या तीन जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीवर १० कोटी ७७ लाख रुपयांचा खर्च करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी लेखी स्वरूपात दिली असली तरी जिल्ह्यातील बहुतां ...