लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

१५ हजारात सिंधुताईंच्या आश्रमात लग्नासाठी मुली? नावाने अनेकांची फसवणूक, ममता सपकाळांचा संताप - Marathi News | Girls for marriage in Sindhutai's ashram for 15 thousand? Many people were cheated in the name, angered by Mamata Sapkal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१५ हजारात सिंधुताईंच्या आश्रमात लग्नासाठी मुली? नावाने अनेकांची फसवणूक, ममता सपकाळांचा संताप

सिंधुताईंच्या आश्रमातून फोन आल्याचे सांगत नोंदणी साठी पंधरा हजार रुपये फोन किंवा गुगल पे ने मागवले जातात, एकदा पैसे मिळाल्यानंतर फोन बंद केला जातो ...

Satara: जादा परताव्याचे आमिष, हवाई दलातील सेवानिवृत्त अधिकाऱ्याला  कोटींचा गंडा - Marathi News | Retired Air Force officer cheated of crores under the lure of extra returns in karad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: जादा परताव्याचे आमिष, हवाई दलातील सेवानिवृत्त अधिकाऱ्याला  कोटींचा गंडा

कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल   ...

स्टाफ नर्स घोटाळ्याचे धक्कादायक वास्तव! पैसे घेतात अन् मुंबईत संबंधित कागदपत्रे तपासतात - Marathi News | Shocking reality of staff nurse scam! They take money and check relevant documents in Mumbai | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्टाफ नर्स घोटाळ्याचे धक्कादायक वास्तव! पैसे घेतात अन् मुंबईत संबंधित कागदपत्रे तपासतात

१५ ते २० लाख रुपये घेऊन नियुक्तीपत्रे देण्याचा उद्योग सुरू असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला ...

चंद्रपूरात 'मिडलँड स्टोन' कंपनीचा बनावट रॉयल्टी क्लिअरन्स प्रमाणपत्राचा वापर; दीड कोटींची फसवणूक - Marathi News | 'Midland Stone' company used fake royalty clearance certificate in Chandrapur; Fraud of Rs 1.5 crore | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूरात 'मिडलँड स्टोन' कंपनीचा बनावट रॉयल्टी क्लिअरन्स प्रमाणपत्राचा वापर; दीड कोटींची फसवणूक

Chandrapur : बनावट 'लेटरपॅड' व 'रॉयल्टी क्लिअरन्स' आधारे केली फसवणूक ...

सर्जन असल्याचं सांगून लग्न केलं, संसाराची सुरुवात होताच ३.५ कोटींचा चुना लावून झाला पसार! - Marathi News | He married a young woman claiming to be a surgeon, and as soon as the marriage began, he was cheated out of 3.5 crores! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सर्जन असल्याचं सांगून लग्न केलं, संसाराची सुरुवात होताच ३.५ कोटींचा चुना लावून झाला पसार!

मुलाच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी डिंगने पत्नीला घटस्फोट दिला आणि मुलाला सोडून पळ काढला. त्यानंतर धक्कादायक सत्य समोर आले. ...

व्याज सवलत योजनेत लाखोंचा अपहार, जिल्हा उपनिबंधकांना कारणे दाखवा नोटीस - Marathi News | Lakhs of rupees embezzled in interest subsidy scheme, show cause notice issued to district deputy registrars | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :व्याज सवलत योजनेत लाखोंचा अपहार, जिल्हा उपनिबंधकांना कारणे दाखवा नोटीस

जिल्हाधिकाऱ्यांचा दणका : कार्यालयीन खात्यातून नातेवाईकांच्या नावे वळविले पैसे ...

स्टाफ नर्सची ‘ती’ यादी संशयाच्या भोवऱ्यात; पेनाने तारखेचा उल्लेख, आणखी काय काय सापडलं? - Marathi News | 'That' list of staff nurses under suspicion; Pen mentions the date, what else was found? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्टाफ नर्सची ‘ती’ यादी संशयाच्या भोवऱ्यात; पेनाने तारखेचा उल्लेख, आणखी काय काय सापडलं?

प्रति उमेदवार १५ ते २० लाख रुपये घेऊन ही कागदपत्रे पडताळणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...

लातूर जिल्हाधिकाऱ्यांच्या डिजिटल स्वाक्षरीचे बनावट पत्र कोल्हापुरात व्हायरल! - Marathi News | Fake letter with digital signature of Latur District Magistrate goes viral in Kolhapur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्हाधिकाऱ्यांच्या डिजिटल स्वाक्षरीचे बनावट पत्र कोल्हापुरात व्हायरल!

भरती रजिस्ट्रेशन कॅम्प आयोजित करण्याचा बनाव; बेरोजगारांच्या फसवणुकीचा प्रयत्न ...