लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

सावंतवाडीतील गरीब महिलांची फसवणूक, तक्रार अर्ज - Marathi News | Fraud of poor women in Sawantwadi, complaint form | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावंतवाडीतील गरीब महिलांची फसवणूक, तक्रार अर्ज

दर महिना ३ हजार रुपये भरा आणि एक लाख कर्ज देतो, असे आमिष दाखवून गोव्यातील एका व्यक्तीने सावंतवाडीतील २० गरीब महिलांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत या महिलांनी सावंतवाडी शिवसेनेच्या महिला संघटक अपर्णा कोठावळे यांच्याकडे धाव घेतली. ...

‘सायबर सुरक्षेच्या या म्हणी पाठ करुन घ्या, अन्यथा कप बशी फुटली अन्...’ - Marathi News | ‘Recite these cyber security sayings, otherwise the cup will explode ...’ | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘सायबर सुरक्षेच्या या म्हणी पाठ करुन घ्या, अन्यथा कप बशी फुटली अन्...’

सोशलमिडियाच्या माध्यमातून ‘महाराष्ट्र पोलीस दला’ने काही प्रबोधनपर गंमतीदार ‘सायबर सुरक्षा म्हणी’ पोस्ट केल्या आहेत. या म्हणी दिवसभर सोशलमिडियामध्ये व्हायरल होत होत्या. ...

वेंगुर्ल्यातील काजू कारखानदाराची फसवणूक, पोलिसांत गुन्हा दाखल - Marathi News | Fraud of cashew factory owner in Vengurla, case registered with police | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वेंगुर्ल्यातील काजू कारखानदाराची फसवणूक, पोलिसांत गुन्हा दाखल

जिल्ह्याच्या आरटीओ विभागात कार्यरत असलेल्या एका एजंटकडे बनावट दस्तऐवज करीत चुकीच्या पद्धतीने गाडी रजिस्ट्रेशन करून मठ वेंगुर्ला येथील काजू कारखानदार रोहन बोवलेकर यांची फसवणूक करण्यात आली. ...

सावधान! 'फॉर्म १६' चा फसवा मेल आलाय? हॅकर्सकडून होतोय माहिती चोरण्याचा प्रयत्न - Marathi News | Be careful! Form 16 fraudulent mail received? Hackers are trying to steal information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावधान! 'फॉर्म १६' चा फसवा मेल आलाय? हॅकर्सकडून होतोय माहिती चोरण्याचा प्रयत्न

सध्या आयटी रिटर्न भरण्याची आणि त्यासाठी कागदपत्रांची जमवाजमव करण्याची करदात्यांची धावपळ सुरू आहे. ...

अबब! सव्वा अब्जचे घोटाळे; १७ महिन्यात नागपुरातील फसवणुकीच्या घटना - Marathi News | Scams of a quarter of a billion; Fraud incidents in Nagpur in 17 months | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अबब! सव्वा अब्जचे घोटाळे; १७ महिन्यात नागपुरातील फसवणुकीच्या घटना

२०१९ पासून १७ महिन्यात नागपूर शहरात थोडेथोडकेनव्हे तर सव्वा अब्जहून अधिक रकमेचे आर्थिक घोटाळे समोर आले. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. ...

मित्राने केली फसवणूक : २६ लाख रुपये हडपले - Marathi News | Fraud committed by a friend: Rs 26 lakh was grabbed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मित्राने केली फसवणूक : २६ लाख रुपये हडपले

दोन फ्लॅटची विक्री करून मित्राकडून २६ लाख रुपये घेतल्यानंतर तेच फ्लॅट बँकेकडे गहाण ठेवून आरोपीने त्यावर ९६ लाखाचे कर्ज उचलले. ...

१ हजारात मिळत होता कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट; डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे घोटाळा झाला उघड - Marathi News | Lucknow fake corona report by fraud recieved one thousand rupees police registered case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१ हजारात मिळत होता कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट; डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे घोटाळा झाला उघड

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीजीआयच्या समितीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ...

गोरगरीबांसाठीचे अन्नधान्य किट परस्पर लांबवले; नगराध्यक्षांसह १२ नगरसेवकांवर गुन्हा - Marathi News | Food kits for the poor extended by Politicians; FIR against 12 corporators including the mayor of Kalamnuri | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :गोरगरीबांसाठीचे अन्नधान्य किट परस्पर लांबवले; नगराध्यक्षांसह १२ नगरसेवकांवर गुन्हा

औंढा नागनाथ येथील नागनाथ संस्थानने कळमनुरी नगरपालिकेला ५00 किट पाठविल्या होत्या. ...