किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या FOLLOW Fraud, Latest Marathi News
swindlers not caught कोट्यवधीचा गंडा घालून फरार झालेले ठगबाज सुनील रमेश कोल्हे, पंकज रमेश कोल्हे आणि भरत शंकर साहू हे तिघे पोलिसांना सापडेनासे झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना त्यांची माहिती देण्याचे आवाहन केले आहे. ...
विश्वास संपादन करून लाख रुपयांची फसवणूक.... ...
फसवणूक करणारे हे लोक फोन केल्यानंतर स्वतःला एलआयसी कर्मचारी अथवा इरडाचे अधिकारी सांगतात. ...
पोलीस असल्याची बतावणी करून एका मोटारसायकवरून आलेल्या तीन भामट्यांनी ७२ वर्षीय वृद्धेकडील एक लाख ६५ हजारांचे सोन्याचे दागिने लुबाडल्याची घटना रविवारी सकाळी पारसिकनगर येथे घडली. ...
Crime News : रेती माफियाने नागपुरातून घेतली कार ...
Farud Case : तपासात तुषार बाबुभाई लुहार ह्यानेच स्वतःचे नाव दिनेश शाह सांगितल्याचे आढळून आले . त्याने मोहम्मद रईस रिफाकत हुसेन सय्यद च्या साथीने हा गुन्हा केला. ...
Domino’s India Data Leak: तुम्ही 'डोमिनोज' कंपनीचा पिझ्झा ऑर्डर करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्वाची माहिती समोर आली आहे. ...
Coronavirus Pandemic Cyber Fraud: कोरोना महासाथीच्या काळात अनेकांनी दिलाय ऑनलाईन पेमेंटवर भर. त्यामुळे फसवणूक होण्याच्या प्रकारातही झालीये वाढ. ...