लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

'अर्ध्या किमतीत तुम्हाला ३२ गाड्या काढून देतो’असे सांगत ७ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक  - Marathi News | Fraud of Rs 7 lakh 60 thousand by saying i will give 32 vehicles in half price | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'अर्ध्या किमतीत तुम्हाला ३२ गाड्या काढून देतो’असे सांगत ७ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक 

‘मी बजाज कंपनी आकुर्डी येथे मोठा ऑफिसर असल्याचे सांगत आरोपीने एकाला गंडा घातला... ...

जावई-मेव्हण्याच्या जाेडीने देशभरात लावला १०० कोटींचा चुना - Marathi News | Fraud of 100 crores all over the country by two relatives | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जावई-मेव्हण्याच्या जाेडीने देशभरात लावला १०० कोटींचा चुना

Nagpur News अगरबत्ती उद्याेगात गुंतवणूक करून दाेन महिन्यात दीडपट परतावा देण्याचे आमिष दाखवून लखनौ येथील रहिवासी जावई व मेव्हण्याच्या जाेडीने देशभरात लाेकांची १०० काेटीने फसवणूक केल्याचे प्रकरण समाेर आले आहे. ...

पुण्यातील तरूणीला घातली ‘रॉ’ची भीती; लॅपटॉप आणि रोकडसहित १० लाखांना लुटले - Marathi News | ‘Raw’ scares young woman in Pune; Looted Rs 10 lakh including laptops and cash | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील तरूणीला घातली ‘रॉ’ची भीती; लॅपटॉप आणि रोकडसहित १० लाखांना लुटले

तरूणीला अमेरिकन इंटेलिजन्स अधिकारी असल्याचे सांगत आणि हिंदुस्थानात इन्व्हेस्टिगेशनसाठी आलो आहे. अशी बतावणी करून तिच्यावर भारतातील रॉ ची नजर असल्याची भीती घालण्यात आली. ...

'अर्ध्या किंमतीमध्ये तुम्हाला ३२ गाड्या काढून देतो’, असे सांगून ७ लाखांची फसवणूक - Marathi News | Fraud of Rs 7 lakh by saying 'I will give you 32 cars at half price' | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'अर्ध्या किंमतीमध्ये तुम्हाला ३२ गाड्या काढून देतो’, असे सांगून ७ लाखांची फसवणूक

पैसे घेऊन आरोपीने ३२ गाड्या दिल्या नाहीत. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

बैद्यनाथच्या संचालकांसोबत दगाबाजी; १९ लाखांची वीज वापरली - Marathi News | Fraud with Baidyanath's directors; Used 19 lakhs of electricity | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बैद्यनाथच्या संचालकांसोबत दगाबाजी; १९ लाखांची वीज वापरली

Nagpur News बैद्यनाथचे संचालक प्रणव सुरेशकुमार शर्मा (वय ३७) यांच्यासोबत राजस्थान, उदयपूरमधील एका शिक्षण संस्थेच्या संचालकांनी सव्वाकोटींची ठगबाजी केली. ...

बनावट व्यक्ती दाखवून बनवले बोगस खरेदीखत; देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | Bogus sale agreement made by showing fake people; Filed a case at Dehuroad police station | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बनावट व्यक्ती दाखवून बनवले बोगस खरेदीखत; देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नावाशी साधर्म्य असलेल्या एका बोगस व्यक्तीला दुय्यम निबंधक कार्यालयात सादर करून बनावट कागदपत्रे तयार केले. ...

जमीन खरेदीसाठी विकणाऱ्यांना ४ लाख दिले; त्यांनीच जागेवर ताबा मारल्याचे आढळून आले - Marathi News | Paid Rs 4 lakh for land purchase; It was found that the place was occupied by the sellers | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जमीन खरेदीसाठी विकणाऱ्यांना ४ लाख दिले; त्यांनीच जागेवर ताबा मारल्याचे आढळून आले

बेकायदेशीरपणे जमिनीवर ताबा मारल्याप्रकरणी तीघांवर गुन्हा दाखल ...

धक्कादायक! ATM कार्डद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यातून 'त्याने' काढले तब्बल 8 लाख; असा झाला पर्दाफाश - Marathi News | raigarh thug took huge amount from bank account farmers through atm card fraud | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! ATM कार्डद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यातून 'त्याने' काढले तब्बल 8 लाख; असा झाला पर्दाफाश

Crime News : आरोपीने एटीएम कार्ड वाटण्याऐवजी ते स्वत:जवळच ठेऊन शेतकऱ्यांच्या खात्यातून लाखो रुपये उडवले. ...