पाच लाखांचे दोन कोटी ५० लाख बनवून देण्याच्या अमिषाला बळी पडत खेलकर यांनी भोंदूबाबाला पाच लाखांची रक्कम दिली. पण भोंदूबाबाने खेलकर यांची फसवणूक करून पैशांच्या जागी हाती चक्क झेंडूची फुले दिली. ...
स्थानिक गाडगेनगर पोलिसांनी तर २८ नोव्हेंबर रोजी एकाच दिवशी ऑनलाइन फसवणुकीसंदर्भातील चार गुन्हे नोंदविले आहेत. एनीडेस्क, टीम व्हूअर, केवायसीच्या नावे हे सायबर फ्राॅड करण्यात आले. ...
साक्षीदार म्हणून अंगठा देणाच्या बहाण्याने आरोपींनी एका वृद्धाचे २८ लाखांचे घर हडपले. १९ जानेवारी रोजी येथील सहायक निबंधक वर्ग-२ चे शाखा क्रमांक ३ या कार्यालयात ही घटना घडली. ...
२६ नोव्हेंबरला सायंकाळी लग्न (बनावट) झाल्यानंतर नवरी झालेली प्रेमलता ही घराबाहेर फिरायला जाते म्हणून बाहेर पडली. त्यानंतर ती दुसऱ्याच्या दुचाकीवर बसून पळायला लागली. तिचा नवरा राजेंद्रसिंग याने आरडाओरड करून पकडले. घटनेची तक्रार बल्लारपूर पोलिसांना करत ...
Fraud Case : आरोपी तरुणाच्या दोन्ही पत्नींनी एकत्रितपणे प्रताप नगर पोलिस स्टेशन गाठून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केल्यावर हा प्रकार उघडकीस आला. आरोपी पती फरार आहे. ...