Fraud Case : आशा संतोष शिंदे (३१, रा.सुंदरवाडी, चिखलठाणा, जि.औरंगाबाद) व एजंट किरण भास्कर पाटील (४५, आमडदे, ता.भडगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. ...
सलमानने ड्रायव्हिंग लायसन्स काढून देण्यासाठी कविताकडून कागदपत्रे मिळविली. या कागदपत्रांच्या आधारे कवितासोबत लग्न झाल्याचे खोटे प्रमाणपत्र तयार करून घेतले. तसेच तिच्या धर्मपरिवर्तनाचेही प्रमाणपत्र तयार केले होते. ...
खरबीत राहणारे प्रसाद तुकडोजी मेश्राम यांच्याकडून आरोपीने ट्रक विकत घेतला होता. त्यानंतर दर महिन्याला किस्त देण्याचे ठरले होते. मात्र, आरोपीने ठरल्याप्रमाणे किस्त तर दिली नाहीच पण, ट्रकची परस्पर विल्हेवाटही लावली. ...
Kiran Gosavi : फसवणूक करतानाच त्याने अन्य व्यवसायानिमित्त पालघरमध्ये अनेक फेऱ्या मारल्याने जिल्ह्यात वाढत्या ड्रग पुरवठ्यात त्याचा हात आहे का? ह्याचाही तपास पोलिसांनी करावा अशी मागणी होत आहे.पालघर न्यायालयाने गोसावी ला 7 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुन ...
मलेवार यांनी प्लाॅटसाठी नातेवाइकांकडून ४.५० लाख रुपये गाेळा केले व पाटीलला याबाबत माहिती दिली. पाटीलने माेठी रक्कम घरी ठेवणे धाेकादायक असल्याची भीती दाखवीत हा पैसा त्याच्या पत्नीकडे ठेवण्यास सांगितले. ...
पत्नीच्या दस्तऐवजाचा दुरुपयोग करत पतीने बँकेतून तिच्या नावे बारा लाखाचे वाहन कर्ज काढले. हा प्रकार बँकेची नोटीस आल्यानंतरच या महिलेला माहीत झाला. तिने दिलेल्या तक्रारीवरून सासरच्या सहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ...
आधी तरुणाला हनी ट्रॅपमध्ये अडकवले नंतर आपण पोलीस असल्याचे सांगत त्याला नग्न करून मारहाण केली. त्याचा व्हिडिओ शूट करून व्हायरल करण्याची धमकी देत ५ लाखांची खंडणी मागितली. ...