लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

कार जिंकल्याची बतावणी करुन ७६ हजारांनी गंडविले - Marathi News | fraud worth 75 thousand by lure of winning a car in coupon | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कार जिंकल्याची बतावणी करुन ७६ हजारांनी गंडविले

स्क्रॅच कार्डवर चारचाकी वाहन बक्षीस मिळत असल्याचे आमिष दाखवून एका तरुणाची ७६ हजार ८०० रुपयांनी फसवणूक करण्यात आली. ...

आयुष्याची कमाई लबाडांनी खाल्ली.. अखेर वृद्धाची प्राणज्योत मालवली - Marathi News | old man died trying to get his money back after victim of a scam | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आयुष्याची कमाई लबाडांनी खाल्ली.. अखेर वृद्धाची प्राणज्योत मालवली

म्हातारपणात आवश्यक बाबींसाठी पै-पै करून ९३ हजार रुपये जमा केले. परंतु कोठा पोस्ट खात्याचा घोटाळा उघडकीस आल्यापासून ते सैरभैर झाले होते. पैसे मिळविण्यासाठी त्यांनी मोठा आटापिटा केला, अनेक ठिकाणी चकरा मारल्या. कार्यालयाचे उंबरठे झिजविले. परंतु यश मिळाल ...

ती उद्ध्वस्त करते अन् 'तो' कायमचेच संपवून टाकतो! - Marathi News | crime case happens after friendship turns into love then fight and breakup | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ती उद्ध्वस्त करते अन् 'तो' कायमचेच संपवून टाकतो!

आधी ओळख, नंतर मैत्री. तासनतास चॅटिंग अन् त्यानंतर ‘जिना मरना संग संग’च्या आणाभाका घेणारे प्रेमवीर पहिल्या टप्प्यात एक दुसऱ्यांसाठी काहीही करायला तयार होतात. विरोध करणाऱ्या रक्तांच्या नातेवाइकांना शत्रू समजतात. ...

आरोग्य विभाग पेपरफुटी प्रकरण: प्रशांत बडगिरेला पिशवीने पैसे पुरविणारा शिपाई श्याम मस्के निलंबित - Marathi News | Health Department leak Case: Peon Shyam Maske suspended for handing money to Prashant Badgire | Latest beed News at Lokmat.com

बीड :आरोग्य विभाग पेपरफुटी प्रकरण: प्रशांत बडगिरेला पिशवीने पैसे पुरविणारा शिपाई श्याम मस्के निलंबित

Health Department leak Case: प्रत्येकाकडून सहा लाख रुपये वसूल केल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. ...

चोर असे काढून घेतात तुमच्या बँकेतून पैसे, हे कसं घडतं? जाणून घ्या  - Marathi News | Thieves take money out of your bank like this, how does this happen? know about | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चोर असे काढून घेतात तुमच्या बँकेतून पैसे, हे कसं घडतं? जाणून घ्या 

विनोद कांबळी सायबर क्राइमचे ठरले बळी, एका सेकंदात घातला एक लाखाचा गंडा ...

अनोळखी मोबाईल नंबरने रोजगार सेवकाची फसवणूक; ४५ हजारांचा चुना - Marathi News | worth 45 thousand fraud of a employment worker with unknown mobile number | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अनोळखी मोबाईल नंबरने रोजगार सेवकाची फसवणूक; ४५ हजारांचा चुना

रोजगार सेवक रंजित हारोडे यांना चक्क ४५ हजार रुपयांचा चुना लागला आहे. ॲपने अनोळखी मोबाईल नंबरवरून ही फसवणूक करण्यात आली आहे. स्मार्ट फोनमुळे ही फसवणूक झाली आहे. ...

ओळख असल्याची बतावणी करीत ५० हजारांची सोनसाखळी लुबाडली - Marathi News | Pretending to have an identity, a gold chain worth Rs 50,000 was looted | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ओळख असल्याची बतावणी करीत ५० हजारांची सोनसाखळी लुबाडली

तुमच्या मुलीशी ओळख आहे, अशी बतावणी करीत कोपरीतील ७१ वर्षीय निर्मला नाखवा यांच्याकडील ५० हजारांची सोनसाखळी लुबाडल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. ...

बापरे! सिम अपडेटसाठी 11 रुपये मागितले अन् खात्यातून 9 लाख गायब केले; असा घातला जातोय गंडा - Marathi News | 9 lakh 39 thousand blown from retired employees account name of sim update cheated by-downloading anydesk app | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! सिम अपडेटसाठी 11 रुपये मागितले अन् खात्यातून 9 लाख गायब केले; असा घातला जातोय गंडा

Crime News : 11 रुपयांच्या नावाने एका खात्यातून फ्रॉड करणाऱ्यांनी तब्बल 9 लाखांच्या रक्कमेवर डल्ला मारला आहे. ...