लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

30-30 Scam: राजकीय नेत्यांची ३०:३० योजनेत कोट्यावधींची गुंतवणूक; ३५० कोटी रुपयांचा हिशेब जुळला - Marathi News | 30-30 Scam: Millions invested by political leaders in 30:30 scheme; Accounts of Rs 350 crore matched | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :30-30 Scam: राजकीय नेत्यांची ३०:३० योजनेत कोट्यावधींची गुंतवणूक; ३५० कोटी रुपयांचा हिशेब जुळला

डायऱ्यांमध्ये धक्कादायक माहिती, एका राजकीय नेत्याच्या निकटवर्तीयाने तब्बल १३ कोटी, तर एका आमदाराने ७५ लाख रुपयांची गुंतवणूक केल्याच्या नोंदी ...

१३ वर्षांपासून फरार असलेला ‘सनतकुमार’ अखेर पाेलिसांच्या जाळ्यात - Marathi News | accused sanat Kumar nabbed by police after 13 years | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :१३ वर्षांपासून फरार असलेला ‘सनतकुमार’ अखेर पाेलिसांच्या जाळ्यात

आराेपी सनतकुमार याने नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून युवकाची ८० हजार रुपयांनी फसवणूक केली होती. ...

दुप्पट रक्कम देण्याची थाप मारून कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या टोळीचा छडा - Marathi News | Exposing the gang who swindled crores of rupees by showing the lure of double payment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुप्पट रक्कम देण्याची थाप मारून कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या टोळीचा छडा

या टोळीने गेल्या काही वर्षांत नागपूरसह ठिकठिकाणच्या अनेक व्यापारी, उद्योजकांना अशा प्रकारे कोट्यवधींचा गंडा घातला आहे. ...

शादी डॉट कॉमवर ओळख; सेंट्रल मिनिस्ट्रीत नोकरीस असल्याचे सांगून तरुणीला 24 लाखांचा गंडा - Marathi News | Introduction on Shaadi.com Rs 24 lakh bribe to a young woman for claiming to have a job in Central Ministry in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शादी डॉट कॉमवर ओळख; सेंट्रल मिनिस्ट्रीत नोकरीस असल्याचे सांगून तरुणीला 24 लाखांचा गंडा

आरोपीने फिर्यादी सोबत ओळख वाढवून तिला लग्नाचे आमिष दाखवले आणि वेगवेगळी कारणे सांगून तिच्याकडून 24 लाख रुपये घेऊन फसवणूक केली आहे ...

Pune: खराडी ॲग्रो ट्रेडिंग कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल; जमीन विक्री प्रकरणात केली फसवणूक - Marathi News | Filing of charges against directors of Kharadi Agro Trading Company Fraud committed in land sale case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: खराडी ॲग्रो ट्रेडिंग कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल; जमीन विक्री प्रकरणात केली फसवणूक

खराडी ॲग्रो ट्रेडिंग कंपनीचा विकसन करारनामा बनावट कागदपत्रांच्या आधारे रद्द करुन ती जमीन दुसऱ्या कंपनीला विक्री करण्याचा प्रकार समोर आला आहे ...

चुकीचं सॉफ्टवेअर मिनिटांत तुमचं बँक खातं रिकामं करू शकतं; जाणून घ्या, कसं टाळायचं? - Marathi News | Fake Software Will Empty The Bank Account Know How To Be Safe With Cyber Crime | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :चुकीचं सॉफ्टवेअर मिनिटांत तुमचं बँक खातं रिकामं करू शकतं; जाणून घ्या, कसं टाळायचं?

Fake Software : मालवेअर मुख्यतः तुमच्या सिस्टमशी छेडछाड करण्यासाठी आणि तुमच्या परवानगीशिवाय त्यात असलेली तुमची सर्व माहिती अॅक्सेस करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. ...

आधी १० लाखांनी लुबाडले, मग बळजबरी केली! गुन्हा दाखल - Marathi News | charges filed against four for looted worth 10 lakh from a woman and sexually abused | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आधी १० लाखांनी लुबाडले, मग बळजबरी केली! गुन्हा दाखल

आरोपीने ओखळीचा फायदा घेत पीडितेकडून १० लाख लुबाडले इतकेच नव्हे तर तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक बळजबरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

१.३२ कोटींचा अपहार करणारा ग्रामसेवक फरार, ग्रामपंचायतमधील दस्तावेज अजूनही गायबच - Marathi News | Gramsevak absconding who embezzled Rs 1.32 crore from gram panchayat | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :१.३२ कोटींचा अपहार करणारा ग्रामसेवक फरार, ग्रामपंचायतमधील दस्तावेज अजूनही गायबच

त्या निलंबित ग्रामसेवकाने निलंबनानंतरही ग्रामपंचायत सभा घेतल्या व दाखले दिले. संबंधित ग्रामपंचायतींचे बँक खाते सुरूच असल्याने संधीचा फायदा घेत बँकेतून पैसे काढल्याचीही चर्चा होती. ...