लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

साताऱ्यातील तरुणांना नोकरीच्या आमिशाने गंडा घालणारा अखेर पोलिसांच्या जाळ्यात, वर्षभरापासून देत होता गुंगारा - Marathi News | The man who cheated the youth of Satara with the lure of a job is finally in the custody of the police | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील तरुणांना नोकरीच्या आमिशाने गंडा घालणारा अखेर पोलिसांच्या जाळ्यात, वर्षभरापासून देत होता गुंगारा

बोरगाव पोलिस ठाण्याच्या मागील बाजूस त्याचे घर आहे. असे असताना तो पोलिसांना अद्यापही सापडत नव्हता. ...

जमिनीच्या लिलाव प्रक्रियेत वाईतील उद्योजकाला ११ कोटींचा गंडा, बॅंकेच्या चेअरमनसह १९ जणांवर गुन्हा - Marathi News | 11 crores to an entrepreneur in Y in the land auction process, Crime against 19 people including bank chairman | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जमिनीच्या लिलाव प्रक्रियेत वाईतील उद्योजकाला ११ कोटींचा गंडा, बॅंकेच्या चेअरमनसह १९ जणांवर गुन्हा

सहा प्लॉटपैकी पाच प्लॉट मालक नसलेल्या कंपनीने इतरांना विकले ...

बँकेची ५ लाख ३१ हजारांची फसवणूक, कुडाळ पोलिसांनी घेतले चौघांना ताब्यात  - Marathi News | Bank fraud of 5 lakh 31 thousand, Kudal police arrested four people | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :बँकेची ५ लाख ३१ हजारांची फसवणूक, कुडाळ पोलिसांनी घेतले चौघांना ताब्यात 

पोलिस मुख्य आरोपीच्या शोधात ...

अडीचशेवर कामगारांच्या घामाचा पैसा अडकला; अर्बन क्रेडिट सोसायटीतील व्यवस्थापकाच्या घोळाचा फटका - Marathi News | Over two hundred and fifty workers' sweat money stuck; Urban Credit Society manager's blunder hit | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अडीचशेवर कामगारांच्या घामाचा पैसा अडकला; अर्बन क्रेडिट सोसायटीतील व्यवस्थापकाच्या घोळाचा फटका

सोसायटीकडून कागदपत्रांची मागणी, कामगार हतबल ...

भारतीय क्रिकेटर उमेश यादवला ४४ लाखांचा गंडा; मित्रानेच केला विश्वासघात  - Marathi News | India cricketer Umesh Yadav duped of Rs 44 lakh by friend turned manager under pretext of buying land | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारतीय क्रिकेटर उमेश यादवला ४४ लाखांचा गंडा; मित्रानेच केला विश्वासघात 

व्यवस्थापक असताना उमेशऐवजी स्वत:च्याच नावावर खरेदी केली प्रॉपर्टी ...

जि.प. पेन्शन घोटाळ्यात ३० बोगस खाती उघडकीस; रक्कम तीन कोटींच्या घरात - Marathi News | 30 bogus accounts exposed in Nagpur ZP pension scam case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जि.प. पेन्शन घोटाळ्यात ३० बोगस खाती उघडकीस; रक्कम तीन कोटींच्या घरात

२४ अधिकारी, कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविले जाणार ...

ड्रग्ज पार्सल पकडल्याचा कॉल, अन् खाते रिकामे; इंजिनीयर तरुणाचा प्रताप - Marathi News | Fraud call of drug parcel seized and money withdrawn culprit is Engineer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ड्रग्ज पार्सल पकडल्याचा कॉल, अन् खाते रिकामे; इंजिनीयर तरुणाचा प्रताप

४३ सिमकार्ड जप्त, अधिक तपास सुरू ...

कृषी अनुदान रॅकेटमधील आणखी एकास अटक, प्रकरणाची व्याप्ती वाढणार - Marathi News | Another arrest in the agriculture subsidy racket, the scope of the case will increase | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कृषी अनुदान रॅकेटमधील आणखी एकास अटक, प्रकरणाची व्याप्ती वाढणार

रॅकेटमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांचाही सहभाग ...