लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

सांगलीत नोकरीच्या आमिषाने एकास १३ लाखांचा गंडा - Marathi News | 13 lakhs extorted from one with the lure of a job in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत नोकरीच्या आमिषाने एकास १३ लाखांचा गंडा

विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...

टेलिग्रामव्दारे मेसेज करून इंजिनियर महिलेला २० लाखांचा गंडा - Marathi News | 20 lakhs to an engineer woman by sending messages through Telegram | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :टेलिग्रामव्दारे मेसेज करून इंजिनियर महिलेला २० लाखांचा गंडा

प्रत्येक दिवसाला पाच ते आठ हजार रुपये मिळतील, असे आमिष दाखवले. ...

लग्नाच्या पत्रिकेवर छापलं भावाचं नाव पण स्वत:च घेतले सात फेरे, सत्य समजलं अन् पोलीसही चक्रावले! - Marathi News | fake marriage scenes as groom printed brother name on wedding card later got exposed police shocked see what happened in detailed | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्न पत्रिकेवर भावाचं नाव पण स्वत:च घेतले सात फेरे, सत्य समजलं अन् पोलीसही चक्रावले!

लग्नाबाबत तरूणाने 'फुल प्रूफ प्लॅन' केला होता, पण... ...

बोगस दिव्यांग प्रमाणपत्रावर यवतमाळातील शिक्षिकेने मिळविली नोकरी; १३ वर्षांनंतर फुटले बिंग - Marathi News | woman gets teacher job on bogus disability certificate in Yavatmal, revealed 13 years after a complaint by the dy sarpanch | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बोगस दिव्यांग प्रमाणपत्रावर यवतमाळातील शिक्षिकेने मिळविली नोकरी; १३ वर्षांनंतर फुटले बिंग

वाशिम पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गंभीर गुन्हे ...

सरकारी नोकरीच्या नावाखाली बेरोजगार तरुणांची फसवणूक; ३२ लाखांचा गंडा - Marathi News | 32 lakh duped from unemployed youth in the name of government job | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरकारी नोकरीच्या नावाखाली बेरोजगार तरुणांची फसवणूक; ३२ लाखांचा गंडा

अमरावती, वाशिममधील तीनही आरोपी फरार ...

अलिबागमध्ये हनीट्रॅप फसवणुकीचा अजून एक गुन्हा दाखल, आरोपींना १८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी - Marathi News | Another case of honeytrap fraud registered in Alibaug, accused remanded in police custody till February 18 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अलिबागमध्ये हनीट्रॅप फसवणुकीचा अजून एक गुन्हा दाखल, आरोपींना १८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

सौंदर्याच्या जाळ्यात अडकवून सात लाख घेतल्याबद्दल मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ...

मंत्रालयातून बोलतोय; उत्कृष्ट सरपंच पुरस्कार जाहीर झालाय.. तत्काळ ५० हजार पाठवा; सरपंचांना येताहेत फोन  - Marathi News | Excellent Sarpanch Award Announced. Send 50k immediately, Call from Ministry to Sarpanch of Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मंत्रालयातून बोलतोय; उत्कृष्ट सरपंच पुरस्कार जाहीर झालाय.. तत्काळ ५० हजार पाठवा; सरपंचांना येताहेत फोन 

राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार व स्वनिधी म्हणून २५ लाख रुपये मिळणार आहेत. त्यासाठी खर्च म्हणून ५० हजार रुपये माझ्या गुगल पे नंबरवर पाठवा ...

वैद्यकीय प्रवेशाच्या नावाखाली ५२ लाखांना सलून व्यावसायिकाला गंडविले - Marathi News | 52 lakhs cheated salon professionals in the name of medical admission | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वैद्यकीय प्रवेशाच्या नावाखाली ५२ लाखांना सलून व्यावसायिकाला गंडविले

Nagpur News वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने तामिळनाडूतील एका टोळीने सलून व्यावसायिकाची ५२ लाखांची फसवणूक केल्याची बाब समोर आली आहे. ...