लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

सांगलीत कुरिअरमध्ये ड्रग्ज असल्याचे सांगत एकाला २० लाखांचा गंडा - Marathi News | 20 lakh fraud by a person claiming that the courier contained drugs in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत कुरिअरमध्ये ड्रग्ज असल्याचे सांगत एकाला २० लाखांचा गंडा

नार्कोटिक्स विभागाकडे तक्रार करणार असल्याचे सांगत प्रकार ...

UBER 'कस्टमर केअर'ला कॉल करणे पडले महागात; १०० रुपये रिफंडच्या नादात ५ लाख गमावले  - Marathi News | Calling UBER 'Customer Care' Gets Expensive; 5 lakh lost in the noise of Rs 100 refund | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :UBER 'कस्टमर केअर'ला कॉल करणे पडले महागात; १०० रुपये रिफंडच्या नादात ५ लाख गमावले 

आयएएनएस या वृत्तसंस्थेनुसार, पीडित व्यक्तीचे नाव प्रदीप चौधरी असे आहे. ...

Pune: जमिनीचे खोटे बक्षीसपत्र बनवून नऊ लाख रुपयांची फसवणूक - Marathi News | Fraud of Rs.9 lakhs by making fake land award certificate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जमिनीचे खोटे बक्षीसपत्र बनवून नऊ लाख रुपयांची फसवणूक

खोटे बक्षीस पत्र बनवून एका व्यावसायिकाची तब्बल नऊ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली... ...

भावाच्याच बँकेचा लॉगिन पासवर्ड चोरून १८ लाखांची फसवणूक - Marathi News | Fraud of 18 lakhs by stealing login password of brother own bank | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भावाच्याच बँकेचा लॉगिन पासवर्ड चोरून १८ लाखांची फसवणूक

लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल ...

कस्टमचे पार्सल सोडवतो... महिलेला १३ लाखांचा गंडा - Marathi News | Solves the customs parcel... Rs. 13 lakhs to the woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कस्टमचे पार्सल सोडवतो... महिलेला १३ लाखांचा गंडा

नोकरी आणि कस्टममधील पार्सल सोडविण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगून महिलेकडून १३ लाख २७ हजार वेगवेगळ्या बँक खात्यांवर घेतले ...

तोतया मालक, बनावट आधार कार्डच्या सहाय्याने दोन प्लॉटची परस्पर विक्री - Marathi News | fake owner mutually sale two plots by using fake Aadhaar card | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तोतया मालक, बनावट आधार कार्डच्या सहाय्याने दोन प्लॉटची परस्पर विक्री

आठ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा, शासकीय अधिकाऱ्यांसोबत रचला कट ...

बेरोजगाराला ठगविणारा शिक्षण उपसंचालक, संस्थाचालक पसार - Marathi News | the director and deputy director of education institute who cheated the unemployed, absconding | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बेरोजगाराला ठगविणारा शिक्षण उपसंचालक, संस्थाचालक पसार

१५ दिवस लोटूनही अटक नाही : बॅकडेटमध्ये शिक्षक म्हणून दिली होती नियुक्ती ...

जिवाशी खेळ; डॉक्टरची रिसेप्शनिस्ट करायची ऑपरेशन; आतापर्यंत ९ रुग्णांचा मृत्यू - Marathi News | Doctor's Receptionist Operation; So far 9 patients have died in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिवाशी खेळ; डॉक्टरची रिसेप्शनिस्ट करायची ऑपरेशन; आतापर्यंत ९ रुग्णांचा मृत्यू

पोलिसांकडून दुसऱ्या डॉक्टरचा शोध सुरू ...