लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

मित्रानेच केला घात! ३५ लाख रुपये घेऊन फरार झाला अन्; लोकप्रिय अभिनेत्याने सांगितला 'तो' प्रसंग, काय घडलेलं? - Marathi News | hindi television actor arjun bijlani talk about struggling days recalls how he sold her mother jewellery to get frist portfolio | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मित्रानेच केला घात! ३५ लाख रुपये घेऊन फरार झाला अन्; लोकप्रिय अभिनेत्याने सांगितला 'तो' प्रसंग, काय घडलेलं?

"राहत घर विकावं लागलं...", मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्याने सांगितला कठीण काळ, म्हणाला... ...

'कोळसा देतो' म्हणत कोट्यवधींचा गंडा ! १२५ कोटींची फसवणूक प्रकरण गाजतेय - Marathi News | Crores of money stolen by saying 'I will give you coal'! A case of fraud worth 125 crores is going viral | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :'कोळसा देतो' म्हणत कोट्यवधींचा गंडा ! १२५ कोटींची फसवणूक प्रकरण गाजतेय

धनादेश देऊनही पुरवला नाही कोळसा : कंपनीचे व्यवस्थापक संचालक भवानी प्रसाद मिश्रा, आशिष पंडित, आदित्य मल्होत्रा व सागर कासनगोटूवार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ...

ऑर्डनन्स फॅक्टरीच्या माजी उपमहाव्यवस्थापकावर गुन्हा दाखल; सीबीआयची कारवाई - Marathi News | Case registered against former deputy general manager of Ordnance Factory; CBI takes action | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऑर्डनन्स फॅक्टरीच्या माजी उपमहाव्यवस्थापकावर गुन्हा दाखल; सीबीआयची कारवाई

निविदा प्रक्रियेत अनिमिततेचा ठपका : चुलत भावाच्या कंपनीलाच दिले १.७१ कोटींचे कंत्राट ...

बुरख्यातली गर्लफ्रेंड निघाली मुलगा! एकत्र प्रवास करूनही ओळखू शकला नाही बॉयफ्रेंड; पुढचं ऐकून व्हाल हैराण - Marathi News | Boy's girlfriend in burqa leaves! Boyfriend couldn't recognize her even after traveling together; You'll be shocked to hear what happens next | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बुरख्यातली गर्लफ्रेंड निघाली मुलगा! एकत्र प्रवास करूनही ओळखू शकला नाही बॉयफ्रेंड; पुढचं ऐकून व्हाल हैराण

या तरुणाने स्वतःला एका दुःखी आणि सतत पतीचा मार खाणारी एक पत्नी असल्याचे भासवून गुजरातच्या तरुणासोबत मैत्री केली. ...

Sangli: बोगस धनादेशप्रकरणी कवलापूरच्या दलालास सहा महिने सक्तमजुरी, आठ लाखांचा दंड - Marathi News | Broker Mahesh Pandurang Patil has been sentenced to 6 months of hard labour and a fine of Rs 8 lakh for cheating a farmer from Kavalapur in Sangli district by issuing a bogus cheque for purchasing pomegranates | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: बोगस धनादेशप्रकरणी कवलापूरच्या दलालास सहा महिने सक्तमजुरी, आठ लाखांचा दंड

शेतकऱ्यास डाळिंब खरेदीपोटी बोगस धनादेश देऊन केली फसवणूक ...

अबब! किराणा दुकानदाराला १४१ कोटींची टॅक्स नोटीस; तपासात समोर आला धक्कादायक प्रकार  - Marathi News | A tax notice of Rs 141 crore was issued to a grocery shopkeeper; A shocking incident came to light during the investigation at UP | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अबब! किराणा दुकानदाराला १४१ कोटींची टॅक्स नोटीस; तपासात समोर आला धक्कादायक प्रकार 

सध्या आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत. पॅन कार्ड वापरून फसवणूक झाल्याचा आरोप आहे असं पोलिसांनी सांगितले. ...

इन्स्टाग्रामवर तरुणीशी ओळख; गर्भपात घडवून आणला, पैसेही लुटले - Marathi News | Met a young woman on Instagram got her to have an abortion also robbed her of money | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इन्स्टाग्रामवर तरुणीशी ओळख; गर्भपात घडवून आणला, पैसेही लुटले

तरुणीच्या वडिलांच्या दुकानावर जाऊन ७० हजार रुपयांची मागणी केली. तसेच पैसे न दिल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली ...

८ आधार, ८ लायसन्स, १६ मतदार कार्ड आणि... व्यक्तीकडे सापडला बनावट कागदपत्रांचा खजिना   - Marathi News | Bihar Crime News: 8 Aadhaar, 8 licenses, 16 voter cards and... a treasure trove of fake documents found with the person | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :८ आधार, ८ लायसन्स, १६ मतदार कार्ड आणि... व्यक्तीकडे सापडला बनावट कागदपत्रांचा खजिना  

Bihar Crime News: बिहारमधील भारत-नेपाळ सीमेजवळून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील घोडासहन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायबर कॅफे चालवणाऱ्या भूषण चौधरी याच्या मालमत्तांवर पोलिसांनी टाकलेल्या धाडींमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...