लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

सुंदर, गोड आवाजाला भुलला; खंडणीच्या जाळ्यात अडकला - Marathi News | cyber criminals honey trap strangers through video calls on social media to extort money | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सुंदर, गोड आवाजाला भुलला; खंडणीच्या जाळ्यात अडकला

‘हनी ट्रॅप’ करण्यासाठी फेक अकाउंटचा वापर केला जात आहे. समाजातील नामवंत व्यक्तींना लाखोंचा गंडा घातला जातो. परंतु, अनेकजण नाव खराब होऊ नये म्हणून अशा गुन्ह्यांची तक्रार पोलिसात करीत नाही. ...

TET Exam Scam| शालेय शिक्षण विभागाचे तत्कालीन उपसचिव सुशील खोडवेकर अटकेत - Marathi News | sushil khodvekar deputy secretary of school education department of maharashtra arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :TET Exam Scam| शालेय शिक्षण विभागाचे तत्कालीन उपसचिव सुशील खोडवेकर अटकेत

खोडवेकर सध्या मंत्रालयातील कृषी विभागात उपसचिव आहेत... ...

30-30 Scam: राजकीय नेत्यांची ३०:३० योजनेत कोट्यावधींची गुंतवणूक; ३५० कोटी रुपयांचा हिशेब जुळला - Marathi News | 30-30 Scam: Millions invested by political leaders in 30:30 scheme; Accounts of Rs 350 crore matched | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :30-30 Scam: राजकीय नेत्यांची ३०:३० योजनेत कोट्यावधींची गुंतवणूक; ३५० कोटी रुपयांचा हिशेब जुळला

डायऱ्यांमध्ये धक्कादायक माहिती, एका राजकीय नेत्याच्या निकटवर्तीयाने तब्बल १३ कोटी, तर एका आमदाराने ७५ लाख रुपयांची गुंतवणूक केल्याच्या नोंदी ...

१३ वर्षांपासून फरार असलेला ‘सनतकुमार’ अखेर पाेलिसांच्या जाळ्यात - Marathi News | accused sanat Kumar nabbed by police after 13 years | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :१३ वर्षांपासून फरार असलेला ‘सनतकुमार’ अखेर पाेलिसांच्या जाळ्यात

आराेपी सनतकुमार याने नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून युवकाची ८० हजार रुपयांनी फसवणूक केली होती. ...

दुप्पट रक्कम देण्याची थाप मारून कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या टोळीचा छडा - Marathi News | Exposing the gang who swindled crores of rupees by showing the lure of double payment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुप्पट रक्कम देण्याची थाप मारून कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या टोळीचा छडा

या टोळीने गेल्या काही वर्षांत नागपूरसह ठिकठिकाणच्या अनेक व्यापारी, उद्योजकांना अशा प्रकारे कोट्यवधींचा गंडा घातला आहे. ...

शादी डॉट कॉमवर ओळख; सेंट्रल मिनिस्ट्रीत नोकरीस असल्याचे सांगून तरुणीला 24 लाखांचा गंडा - Marathi News | Introduction on Shaadi.com Rs 24 lakh bribe to a young woman for claiming to have a job in Central Ministry in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शादी डॉट कॉमवर ओळख; सेंट्रल मिनिस्ट्रीत नोकरीस असल्याचे सांगून तरुणीला 24 लाखांचा गंडा

आरोपीने फिर्यादी सोबत ओळख वाढवून तिला लग्नाचे आमिष दाखवले आणि वेगवेगळी कारणे सांगून तिच्याकडून 24 लाख रुपये घेऊन फसवणूक केली आहे ...

Pune: खराडी ॲग्रो ट्रेडिंग कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल; जमीन विक्री प्रकरणात केली फसवणूक - Marathi News | Filing of charges against directors of Kharadi Agro Trading Company Fraud committed in land sale case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: खराडी ॲग्रो ट्रेडिंग कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल; जमीन विक्री प्रकरणात केली फसवणूक

खराडी ॲग्रो ट्रेडिंग कंपनीचा विकसन करारनामा बनावट कागदपत्रांच्या आधारे रद्द करुन ती जमीन दुसऱ्या कंपनीला विक्री करण्याचा प्रकार समोर आला आहे ...

आधी १० लाखांनी लुबाडले, मग बळजबरी केली! गुन्हा दाखल - Marathi News | charges filed against four for looted worth 10 lakh from a woman and sexually abused | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आधी १० लाखांनी लुबाडले, मग बळजबरी केली! गुन्हा दाखल

आरोपीने ओखळीचा फायदा घेत पीडितेकडून १० लाख लुबाडले इतकेच नव्हे तर तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक बळजबरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...