लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक, नऊ जणांवर गुन्हा - Marathi News | 74 lakh fraud of Green Power Sugars factory in Satara district, nine persons charged | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक, नऊ जणांवर गुन्हा

अहमदनगर जिल्ह्यातील वाकी येथील नऊ जणांवर गुन्हा दाखल ...

फसवणूक टाळायची असेल तर 'आधार'ला करा Secure; जाणून घ्या कसं कराल आधार 'मास्क्ड'? - Marathi News | Secure Aadhaar to avoid fraud Know how to make Aadhaar masked know step by step procedure | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फसवणूक टाळायची असेल तर 'आधार'ला करा Secure; जाणून घ्या कसं कराल आधार 'मास्क्ड'?

आजच्या काळात आधार हा एक महत्त्वाचा दस्तावेज बनला आहे. आधारचा वापर वाढल्यानं त्याच्याशी संबंधित फसवणुकीच्या घटनाही वाढू लागल्या आहेत. ...

स्वस्तात भूखंडाचे श्रीखंड, किराणा व्यावसायिकाची एक कोटींनी फसवणूक - Marathi News | Shrikhand of plot for cheap, defrauding a grocer of one crore | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्वस्तात भूखंडाचे श्रीखंड, किराणा व्यावसायिकाची एक कोटींनी फसवणूक

पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात केला गुन्हा दाखल ...

कोल्हापुरातील शेअर ट्रेडिंग कंपनीकडून गुंतवणूकदारांना कोटीचा गंडा; सहा संशयितांवर गुन्हा - Marathi News | Investors cheated of crores by share trading company in Kolhapur, Crime against six suspects | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील शेअर ट्रेडिंग कंपनीकडून गुंतवणूकदारांना कोटीचा गंडा; सहा संशयितांवर गुन्हा

पाच टक्के परताव्याचे आमिष, व्याज अन् मुद्दलही अडकली ...

Sangli: ऊसतोडीसाठी मजूर पुरविण्याचे आश्वासन, समडोळीतील शेतकऱ्याची अडीच लाखांची फसवणूक - Marathi News | Promise of providing labor for sugarcane crushing, fraud of two and a half lakhs of a farmer in Samdoli sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: ऊसतोडीसाठी मजूर पुरविण्याचे आश्वासन, समडोळीतील शेतकऱ्याची अडीच लाखांची फसवणूक

सांगली : उस तोडीकरिता मजूर पुरविण्याचे आश्वासन देवून मिरज तालुक्यातील समडोळी येथील शेतकऱ्याची तब्बल २ लाख ५१ हजाराची फसवणूक ... ...

पैसे लावा अन् दीडपट नफा मिळवा...! ४८ लाखांना गंडा - Marathi News | Invest money and get 1.5 times profit...! 48 lakhs | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पैसे लावा अन् दीडपट नफा मिळवा...! ४८ लाखांना गंडा

आरोपींनी दिशाभूल करणारी माहिती देऊन फसवणूक केली ...

युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा यांना अन् भरपूर मोबदला मिळवा; महिलेला साडेपाच लाखांचा गंडा - Marathi News | Subscribe YouTube channel and get paid a lot Five and a half lakhs to the woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा यांना अन् भरपूर मोबदला मिळवा; महिलेला साडेपाच लाखांचा गंडा

सुरुवातीला काही प्रमाणात मोबदला देऊन महिलेचा विश्वास संपादन केला ...

सव्वा कोटींना गंडवणाऱ्या आरोपीचा जामीन रद्द - Marathi News | The bail of the accused who embezzled Rs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सव्वा कोटींना गंडवणाऱ्या आरोपीचा जामीन रद्द

आरोपी हा सराईत गुन्हेगार असून देशातील अनेक राज्यात त्याने अनेक लोकांना ओएनजीसी कंपनीचे कंत्राट मिळवून देतो असे सांगून कोट्यावधी रुपयांना फसवलेले आहे. ...