लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गड

गड, मराठी बातम्या

Fort, Latest Marathi News

भूईकोट किल्ल्याचा विकास ‘बंदीवासा’त; पाच कोटीच्या आराखड्याला भाजपने दिले फक्त ५० लाख - Marathi News | Development of Bhuikot fort into 'captive'; BJP provided only Rs 5 lakh for the five crore plan | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भूईकोट किल्ल्याचा विकास ‘बंदीवासा’त; पाच कोटीच्या आराखड्याला भाजपने दिले फक्त ५० लाख

जिल्हा प्रशासनाने किल्ला शुभोभिकरणाच्या दृष्टीने सुमारे पाच कोटींचा आराखडा दोन वर्षांपूर्वी शासनाकडे पाठवला, मात्र शासनाकडून भरीव निधी मिळत नसल्याने किल्ला डागडुजीच्या प्रतीक्षेत खितपत पडला आहे. ...

दुर्गप्रेमीकडून तब्बल ७१० फुट ‘बाण’ सुळका केला सर - Marathi News | 710 foot ban sulka cross by durgpremi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुर्गप्रेमीकडून तब्बल ७१० फुट ‘बाण’ सुळका केला सर

तब्बल ११० गिरीप्रेमींनी ९ दिवस झटत ही मोहिम केली फत्ते ...

गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आदित्य ठाकरे, रोहित पवारांचा पुढाकार - Marathi News | rohit pawar aditya thackeray trying get world heritage forts maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आदित्य ठाकरे, रोहित पवारांचा पुढाकार

'गड-किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालाच पाहिजे' ...

मनसे महाअधिवेशन : ...म्हणून संजय नार्वेकरांनी राज ठाकरेंचा 'जाणता राजा' असा केला उल्लेख - Marathi News | MNS Maha Adhiveshan Sanjay Narvekar calls 'Janta Raja' to Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसे महाअधिवेशन : ...म्हणून संजय नार्वेकरांनी राज ठाकरेंचा 'जाणता राजा' असा केला उल्लेख

चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष व अभिनेते संजय नार्वेकर यांनी 'सांस्कृतिक महाराष्ट्र' हा तिसरा ठराव मांडला. ...

विसापूर  किल्याच्या कड्यावर दरीत अडकलेल्या तरुणाला वाचवण्यात यश   - Marathi News | Successful rescue of youth trapped who stuck in valley | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विसापूर  किल्याच्या कड्यावर दरीत अडकलेल्या तरुणाला वाचवण्यात यश  

पाटण गावातून विसापूर किल्ल्यावर मित्रांबरोबर फिरायला गेलेला यश हा तरुण कड्यावरुन खाली उतरण्याच्या नादात दरीत अशा ठिकाणी अडकला. ...

राजगड ते तोरणा' रोप वे ’ चा विशेष मार्ग सुरु करावा : मनविसेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी  - Marathi News | Rajgad-Torana 'Rope Way' will be doing start : demand by MNS to CM | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजगड ते तोरणा' रोप वे ’ चा विशेष मार्ग सुरु करावा : मनविसेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

गडावरील सोयी सुविधांबाबत शासन गांभीर्याने लक्ष देताना दिसत नाही... ...

छत्रपती शिवरायांनाही जिंकता आला नव्हता असा 'हा' अजिंक्य किल्ला; काय आहे यामागचं रहस्य? - Marathi News | This 'invincible fort' that Chhatrapati Shivaji couldn't win; What's the secret? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपती शिवरायांनाही जिंकता आला नव्हता असा 'हा' अजिंक्य किल्ला; काय आहे यामागचं रहस्य?

Murud-Janjira Killa : भक्कम बांधकाम आणि समुद्र या शिवाय किल्ल्याच्या तटावर असलेल्या ५७२ तोफा ह्या मुळेच जंजिरा अभेद्य होता. ...

हाच खरा 'मावळा', अन् निवृत्त जवानाने गडावरील चिमुकलीला केली शिक्षणासाठी मदत - Marathi News | The humanity of Shiva devotees, help to poor school girl in rajgad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हाच खरा 'मावळा', अन् निवृत्त जवानाने गडावरील चिमुकलीला केली शिक्षणासाठी मदत

श्रेया संतोष खरात ही पाली गावची राहणार मुलगी. तोरणा किल्ल्याच्या सीमेवर तिचे घर. ...