चुरशीच्या लढतीत फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाने खंडोबा तालीम मंडळ ‘अ’ चा टायब्रेकरवर ३-१ असा पराभव करीत महापौर चषक फुटबॉल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. सजग गोलरक्षणामुळे फुलेवाडीच्या जिगर राठोडला उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. ...
महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत उत्कंठावर्धक सामन्यात दिलबहार तालीम मंडळ ‘अ’ने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’चा टायब्रेकरवर पराभव करून स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. ...
छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी झालेल्या सामन्यात बालगोपाल तालीम मंडळाने ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळावर ४-० अशा तर शिवाजी तरुण मंडळाने पीटीएम ‘ब’ संघावर ३-० अशा गोलफरकाने मात करत आगेकूच केली. ...
सतेज चषक फुटबॉल स्पर्धेच्या साखळी फेरीत अखेरच्या क्षणी ‘पाटाकडील’च्या रूपेश सुर्वे याने नोंदविलेल्या गोलमुळे पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ने प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘अ’वर ३-२ अशी मात करीत अंतिम फेरी गाठली. गुणसंख्येच्या आधारावर यापूर्वीच प्रॅक्टिस क्लब अंतिम ...