लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अन्न

How to eat Healthy Food everyday

Food, Latest Marathi News

अन्न- Food- विवध खाद्यपदार्थ, खाद्यसंस्कृती, स्ट्रिट फूड ते पंचतारांकित फूड, त्यांची कृती, त्यामागचे लोकजीवन आणि आरोग्य यांची परिपूर्ण माहिती. अन्न हे पूर्णब्रह्म ठरण्याचा प्रवास.
Read More
चहा करताना पाण्यात आधी साखर घालावी की चहा पावडर? पाहा योग्य पद्धत-फक्कड चहाचं सिक्रेट - Marathi News | How To Make Perfect Tea At Home : Tea Making Tips Tapristyle Milk Tea Making Tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चहा करताना पाण्यात आधी साखर घालावी की चहा पावडर? पाहा योग्य पद्धत-फक्कड चहाचं सिक्रेट

How To Make Perfect Tea At Home : चहाची चव, रंग आणि सुगंध टिकवून ठेवण्यासाठी चहा पावडर आणि साखर योग्यवेळी घालावी लागते. ...

तेलाचा एक थेंब न वापरता करा ४ भाज्या, बिनतेलाच्या भाज्या पण चवीला जबरदस्त! कॅलरी करा कमी - Marathi News | Cook 4 vegetables without using a drop of oil, oil-free vegetables but taste amazing! Reduce calories | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तेलाचा एक थेंब न वापरता करा ४ भाज्या, बिनतेलाच्या भाज्या पण चवीला जबरदस्त! कॅलरी करा कमी

Cook 4 vegetables without using a drop of oil, oil-free vegetables but taste amazing! Reduce calories : तेल न वापरता करा चविष्ट पदार्थ. ...

वजन कमी करायचं म्हणून जेवण सोडलं-उपाशी राहता? भसाभस वाढेल वजन, सुरु होतील ‘हे’ भयंकर त्रास - Marathi News | Skipping meals to lose weight - are you starving? Your weight will increase dramatically, and these terrible problems will begin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करायचं म्हणून जेवण सोडलं-उपाशी राहता? भसाभस वाढेल वजन, सुरु होतील ‘हे’ भयंकर त्रास

Skipping meals to lose weight - are you starving? Your weight will increase dramatically, and these terrible problems will begin : वजन कमी करण्यासाठी जेवण सोडू नका. पाहा काय करावे. ...

डाळिंबाची साल कचरा समजून फेकू नका, प्या पाण्यात उकळून-पाहा बिनपैशाचा सोपा उपाय - Marathi News | Dietitian shares benefits of pomegranate peels | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डाळिंबाची साल कचरा समजून फेकू नका, प्या पाण्यात उकळून-पाहा बिनपैशाचा सोपा उपाय

Benefits of boiling pomegranate peel: आपण आवडीने डाळिंबाचे दाणे खातो आणि त्याची साल मात्र निरुपयोगी समजून फेकून देतो. पण तुम्हाला माहीत आहे का की डाळिंबांच्या दाण्यांसोबतच त्याची सालसुद्धा आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते? ...

लाल आणि केशरी गाजरांपेक्षा पौष्टिक असतात काळी गाजरं, पाहा रंगामुळे कसं बदलतं गाजरातलं पोेषण आणि चव - Marathi News | What are the benefits of black carrot know | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लाल आणि केशरी गाजरांपेक्षा पौष्टिक असतात काळी गाजरं, पाहा रंगामुळे कसं बदलतं गाजरातलं पोेषण आणि चव

Black Carrot Benefits: गाजरांच्या या वेगवेगळ्या रंगांचं कारण त्यातील पोषक तत्व असतात. अशात आज आपण काळ्या गाजरांचे फायदे जाणून घेणार आहोत. ...

थंडीत प्यायलाच हवं पारंपरिक मुगाचं कढण, नव्या बेचव वेटलॉस रेसिपी विसरा-प्या आजीचं वेटलॉस ड्रिंक - Marathi News | Traditional drink for cold weather - drink this weight loss drink, best food | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत प्यायलाच हवं पारंपरिक मुगाचं कढण, नव्या बेचव वेटलॉस रेसिपी विसरा-प्या आजीचं वेटलॉस ड्रिंक

Traditional drink for cold weather - drink this weight loss drink, best food : नक्की प्या मुगाचे कढण. आरोग्यासाठी फायद्याचे. ...

लिंबू म्हणताच आंबट चव जिभेवर येते, लिंबू खाताच डोळे बंद होतात, असं का? पाहा काय म्हणतं विज्ञान.. - Marathi News | Why do our eyes close when we taste lemon, know the reason | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लिंबू म्हणताच आंबट चव जिभेवर येते, लिंबू खाताच डोळे बंद होतात, असं का? पाहा काय म्हणतं विज्ञान..

Lemon Taste Reaction : आपणही अनेकदा लिंबू खाल्लं असेल, तेव्हा लक्षात आलं असेल की, लिंबू खाताना डोळे आपोआप बंद होतात. पण असं का होतं याचा कधी विचार केला नसेल. ...

कोथिंबीर निवडताना देठ फेकता? पोषण जातंय वाया , कोथिंबीरीचे देठ वापरणे फार महत्त्वाचे कारण .. - Marathi News | Do you throw away the stalks of coriander? don't wastes nutrients, using the stalks of coriander is very important.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोथिंबीर निवडताना देठ फेकता? पोषण जातंय वाया , कोथिंबीरीचे देठ वापरणे फार महत्त्वाचे कारण ..

Do you throw away the stalks of coriander? don't wastes nutrients, using the stalks of coriander is very important : कोथिंबीरीचे देठ अजिबात फेकू नका. त्यात भरपूर पोषण असते. ...