लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूर

पूर

Flood, Latest Marathi News

कर्जत तालुक्यातील उल्हास, चिल्हार, पोशीर नद्यांना पूर - Marathi News | Floods of Ulhas, Chilhar and Poshir rivers in Karjat taluka | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कर्जत तालुक्यातील उल्हास, चिल्हार, पोशीर नद्यांना पूर

तीन वेळा ओलांडली धोक्याची पातळी : अनेक पूल, रस्ते पाण्याखाली; घरांमध्ये शिरले पाणी; बांध फु टल्याने शेतीचे नुकसान ...

महाडमध्ये सातव्या दिवशीही पुराचा वेढा; जनजीवन विस्कळीत - Marathi News | On the seventh day, the siege of Pura also began | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाडमध्ये सातव्या दिवशीही पुराचा वेढा; जनजीवन विस्कळीत

तीन दिवसांपासून व्यवहार ठप्प; लाखो रु पयांचे नुकसान; शिवथरघळई-चेराववाडी मार्गावर कोसळली दरड ...

पुरामुळे नागोठणे जलमय; लाखो रुपयांचे नुकसान - Marathi News | Waterlogged by floods | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पुरामुळे नागोठणे जलमय; लाखो रुपयांचे नुकसान

अडकलेल्या २० जणांची सुटका ...

रोह्यात पुराचे पाणी तब्बल ४८ तास जैसे थे! - Marathi News | The whole water in Roha was like 3 hours! | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रोह्यात पुराचे पाणी तब्बल ४८ तास जैसे थे!

कुंडलिकेच्या पातळीत वाढ; अतिक्रमणामुळे साचतेय पाणी ...

अतिवृष्टीमुळे रसायनी पोलीस ठाण्यात पाणीच पाणी - Marathi News | Due to heavy rainfall, the water in the chemical police station | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अतिवृष्टीमुळे रसायनी पोलीस ठाण्यात पाणीच पाणी

गेले दोन दिवस सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाताळगंगा नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे. ...

विक्रमगडमधील पिंजाळ नदीला आला पूर - Marathi News | Floods hit the Pinjal River in Vikramgarh | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विक्रमगडमधील पिंजाळ नदीला आला पूर

आरोग्य केंद्रात शिरले पाणी; १५० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले, पूल वाहून गेल्यामुळे वाहतूक ठप्प ...

उल्हास नदीच्या पुरामुळे १३ गावांचा संपर्क तुटला - Marathi News | Due to the flood of Ulhas river, 4 villages lost contact | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हास नदीच्या पुरामुळे १३ गावांचा संपर्क तुटला

एनडीआरएफने केली ७२ जणांची सुटका; कल्याण-मुरबाड- नगर वाहतूक पूर्णत: ठप्प ...

नदीच्या पुराचे पाणी झाेपडपट्ट्यांमध्ये ; शेकडाे कुटुबांचे स्थलांतर - Marathi News | flood water entered in slum areas ; hundreds of people shifted to near schools | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नदीच्या पुराचे पाणी झाेपडपट्ट्यांमध्ये ; शेकडाे कुटुबांचे स्थलांतर

खडकवासला धरणातून पाणी साेडण्यात येत असल्याने पुण्यातील नद्यांना पूर आला असून अनेक झाेपड्यांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. ...