लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूर

पूर

Flood, Latest Marathi News

मोसम, गिरणा नदीला पूर - Marathi News | Season, flooding the Girna River | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोसम, गिरणा नदीला पूर

कसमादे परिसरातील चणकापूर, हरणबारी, पुनंद, केळझर धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून, धरणातील पाणीसाठा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर चणकापूर व पुनंद धरणातून गिरणा नदीपात्रात, तर हरणबारी धरणातून मोसम नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ...

बाधित कुटुंबीयांना मिळणार १२०० क्विंटल धान्य - Marathi News | The affected families will get 5 quintals of grain | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाधित कुटुंबीयांना मिळणार १२०० क्विंटल धान्य

पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या कुटुंबीयांचे संसारोपयोगी साहित्य तसेच अन्नधान्यदेखील पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने जिल्ह्यातील बाधित कुटुंबीयांसाठी पुरवठा विभागाने १२३८ क्विंटल धान्य मंजूर केले आहे. ...

पूररेषा नसल्याने इमारतींना सरसकट परवानगी - Marathi News | Absolutely no permission for buildings due to no flooding | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पूररेषा नसल्याने इमारतींना सरसकट परवानगी

नियोजनाचा अभाव : २००५ च्या पुरानंतरही प्रशासनाने घेतला नाही धडा, पालिकेची चूक नागरिकांना भोवली ...

दमदार पावसानंतरही तूट कायम - Marathi News | The deficit persists even after strong rainfall | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दमदार पावसानंतरही तूट कायम

जिल्ह्यात मागील तीन चार दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. यामुळे बळीराजा सुखावला असला तरी सरासरी पावसाची तूट अद्यापही भरुन निघालेली नाही. पावसामुळे नदी नाले भरुन वाहत असून रोवणीच्या कामाला वेग आला आहे. ...

पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे लवकर करा; पालकमंत्र्यांचे आदेश - Marathi News | Deal with flood damage early | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे लवकर करा; पालकमंत्र्यांचे आदेश

पनवेल येथील आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना ...

महापुरामुळे पुण्यातील सर्व शासकीय कार्यालयांच्या सुट्ट्या रद्द    - Marathi News | Vacation of all Government Offices in Pune cancelled due to floods | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापुरामुळे पुण्यातील सर्व शासकीय कार्यालयांच्या सुट्ट्या रद्द   

पूर परिस्थितीच्या निवारणासाठी द 10, 11 व 12 ऑगस्टला शासकीय सुट्टी असली तरी कार्यालये सुरू ठेवावीत, असे आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत. ...

भिडे पुलाचे संरक्षक कठडे गेले वाहून - Marathi News | The guard of the Bhide bridge flush with flood water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भिडे पुलाचे संरक्षक कठडे गेले वाहून

मुठा नदीला आलेल्या पुरात भिडे पुल पाण्याखाली गेला हाेता. पुराच्या पाण्यामुळे भिडे पुलाचे संरक्षक कठडे तुटले असून ते पादचाऱ्यांसाठी धाेकादायक झाले आहेत. ...

नि:शब्द करणारा हा क्षण पाहून तुमचेही डोळे पाणावतील! - Marathi News | Maharashtra flood : Your eyes will be astonished to see this moment of silence! | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :नि:शब्द करणारा हा क्षण पाहून तुमचेही डोळे पाणावतील!

...