महापुराला सुरुवात झाली त्या दिवसापासून व्हाईट आर्मीचे २00 जवान कार्यरत आहेत. सुरुवातीला बापट कॅम्प, सुतारवाडा, खानविलकर पेट्रोल पंप अशा शहरात अडकलेल्या नागरिकांना त्यांनी बाहेर काढले. ...
गेले आठ दिवस त्यांच्यासह सुमारे साडेतीन हजार पोलिसांनी झोप घेतली नाही की घराकडे लक्ष दिले नाही. धोकादायक महामार्ग बंद करून नागरिकांना जागृत केले जात होते. ...
लष्कर, नौदल, एनडीआरएफ येण्यापूर्वी जिल्हा या आपत्ती व्यवस्थापनाकडे उपलब्ध असणाºया बोटींसह इतर बचावकार्याच्या साहित्याच्या माध्यमातून मदतकार्य सुरू ठेवले. ...
देहभान, तहानभूक, कुटुंब सारं काही विसरून जाऊन स्वत:चंच कुटुंब मानलेल्या पूरग्रस्तांना त्यांना आश्वासक धार दिला. पूर ओसरल्यावरदेखील पाणीपुरवठा, स्वच्छतेच्या कामात त्यांनी झोकून दिले आहे. ...