हवामान विभागाने जिल्ह्यात १० ते १४ जुलैदरम्यान अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तर मंगळवारपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे नदीनाले तुुडुंब भरुन वाहत होते. तर वैनगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने तिरोडा तालुक् ...
जायखेडा येथील मोसम नदी पुलावरून पुराचे पाणी वेगाने वाहत असतानाही पुलावरील वाहत्या पाण्यातून दुचाकी घेऊन जाण्याचा अति आत्मविश्वास दोघा तरुणांच्या चांगलाच जिवावर बेतला. सुदैवाने नशीब बलवत्तर म्हणून या तरुणांचे प्राण वाचले. मात्र, दुचाकी वाहून गेली. ...
Chandrapur News मध्यप्रदेशातून येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सच्या बसचालकाने चिंचोली नाल्यातून बस टाकली. अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने पुरामध्ये ही बस अडकली. ...
Nagpur News नागपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. शहरासह संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. लहाम-मोठी धरणे भरू लागल्याने अनेक धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. ...
Chandrapur News मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाचा फटका चंद्रपूर जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात बसला आहे. जिल्ह्यातील वर्धा, पैनगंगा, इरई, झरपट नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. ...