काँक्रिटीकरणामुळे पाणी मुरत नसल्याने, प्रत्येक पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या नवीन ठिकाणांचा शोध लागत असल्याचा दावा पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी केला होता. ...
गडचिरोली जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यात पडणाऱ्या वार्षिक सरासरी पावसाच्या अर्धा पाऊस २१ जुलैपर्यंत झाला आहे. आणखी जवळपास अडीच महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने यावर्षी वार्षिक सरासरीच्या अधिक पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...