लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूर

पूर, मराठी बातम्या

Flood, Latest Marathi News

ओशो आश्रमात पुरात अडकलेल्या 40 पर्यटकांना बाहेर काढण्यात यश - Marathi News | Successful evacuation of 40 tourists who stuck in osho ashram | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ओशो आश्रमात पुरात अडकलेल्या 40 पर्यटकांना बाहेर काढण्यात यश

मळवली येथील ओशाे नावाच्या आश्रमात अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्यात पाेलीस आणि गावकऱ्यांना यश आले आहे. ...

लोणावळ्यात धुवाधार पाऊस : 33 तासात तब्बल 543 मिमी बरसला - Marathi News | heavy rainfall in Lonavla, 543 mm of rain in 33 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणावळ्यात धुवाधार पाऊस : 33 तासात तब्बल 543 मिमी बरसला

मुसळधार पावसाने लोणावळा शहराला अक्षरशः झोडपून काढले आहे. मागील 33 तासात शहरात तब्बल 543 मिमी पाऊस झाला असून यापैकी 300 मिमी पाऊस हा शुक्रवारी रात्री तर 168 मिमी पाऊस आज शनिवारी दिवसभरात झाला आहे. ...

कल्याण, डोंबिवलीमध्ये अनेक ठिकाणी पूरस्थिती, मदतकार्य सुरू  - Marathi News | Welfare, relief work started in many places in Dombivali | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण, डोंबिवलीमध्ये अनेक ठिकाणी पूरस्थिती, मदतकार्य सुरू 

मुसळधार पावसामुळे कल्याण आणि डोंबिवलीमध्येही पूरस्थिती निर्माण झाली आहे. ...

आसाम, बिहारला पावसाचा तडाखा, 170 जणांचा मृत्यू - Marathi News | heavy rain and flood disrupts life of people in assam bihar and uttar pradesh several states on alert | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आसाम, बिहारला पावसाचा तडाखा, 170 जणांचा मृत्यू

आसाम, बिहार आणि उत्तर प्रदेशमधील पूरस्थिती गंभीर झाली आहे. मुसळधार पावसाचा फटका या राज्यांना बसला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...

Assam Floods : ...अन् आश्रय घेण्यासाठी चक्क बेडरुममध्ये शिरले वाघोबा - Marathi News | Assam Floods Bengal Tiger found sitting on a bed in a house in flood hit Harmati area of Kaziranga | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Assam Floods : ...अन् आश्रय घेण्यासाठी चक्क बेडरुममध्ये शिरले वाघोबा

आसाममधील पूरस्थिती गंभीर झाली आहे. पुरातून वाचण्यासाठी एका वाघाने चक्क घरामध्ये आसरा घेतल्याची माहिती समोर आली आहे. ...

Assam Floods : आसामला पुराचा तडाखा, 28 जणांचा मृत्यू - Marathi News | Flood waters maroon 29 districts in Assam, death toll rises to 28 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Assam Floods : आसामला पुराचा तडाखा, 28 जणांचा मृत्यू

आसाममधील पूरस्थिती गंभीर झाली आहे. 29 जिल्ह्यांतील 57, 51,938 लोकांना पुराचा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...

‘काझीरंगा’त पाणी शिरले; २३ प्राण्यांचा मृत्यू - Marathi News | Water came in 'Kaziranga'; 23 animal deaths | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘काझीरंगा’त पाणी शिरले; २३ प्राण्यांचा मृत्यू

आसाममध्ये महापुरामुळे ४३० चौ. किमी. क्षेत्रफळाच्या काझीरंगा अभयारण्यातील ९० टक्के भागात पाणी शिरले आहे. ...

यमुनानगर, अंबालामध्ये तुफान पावसामुळे पूरस्थिती - Marathi News | Flooding due to torrential rains in Yamunanagar, Ambala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यमुनानगर, अंबालामध्ये तुफान पावसामुळे पूरस्थिती

दोन दिवसांपासून तुफान पाऊस पडत असून, यमुनानगर व अंबाला जिल्ह्यांत, तसेच कुरुक्षेत्र व पानिपतच्या अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. ...