लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फिटनेस टिप्स

Latest Fitness Tips , मराठी बातम्या

Fitness tips, Latest Marathi News

फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स.
Read More
Food For Summer: उन्हाळ्यात मुले झाली मलूल, काही खातच नाहीत? खाऊ घाला ५ पदार्थ, एनर्जीचा सुपरडोस - Marathi News | 5 Super food items for children to keep them strong and energetic in this hot summer season | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात मुले झाली मलूल, काही खातच नाहीत? खाऊ घाला ५ पदार्थ, एनर्जीचा सुपरडोस

Summer Special Food For Children: सध्या ऊन एवढं वाढलंय की मोठ्या माणसांनाही त्याचा त्रास सोसवेना.. तिथे लहान बिचाऱ्या चिमुकल्यांची काय बात... म्हणूनच तर ऊन वाढतंय तसं घरोघरच्या लहान मुलांची दुखणीही सुरू झाली आहेत.. ...

सुटलेलं पोट- जाडजूड मांड्या, दुखणारी कंबर? शिल्पा शेट्टी सांगते करा एकच 'पॉवर पॅक' आसन! - Marathi News | Shilps Shetty's fitness Mantra: Only one 'power pack' yogasana, that will reduce belly fat, fats on thaies and hips, also reduce backpain... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सुटलेलं पोट- जाडजूड मांड्या, दुखणारी कंबर? शिल्पा शेट्टी सांगते करा एकच 'पॉवर पॅक' आसन!

Shilps Shetty's fitness Tips: शिल्पा शेट्टीने या आठवड्यात सांगितलेला फिटनेस मंत्र खरोखरच खास आहे.. हे असं एक आसन आहे जे तब्येतीच्या अनेक तक्रारींवर परिणामकारक ठरू शकतं... ...

चैत्र नवरात्र आणि उन्हाळ्यातले कोणतेही उपवास करताना पाळा ३ पथ्ये, उपवास होतील सोपे.. - Marathi News | Chaitra Navratri Fasting: 3 Important food tips for fasting in summer, It will make your fast easy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चैत्र नवरात्र आणि उन्हाळ्यातले कोणतेही उपवास करताना पाळा ३ पथ्ये, उपवास होतील सोपे..

Food Tips For Fasting: एरवी वर्षभर काही वाटत नाही, पण उन्हाळ्यातले उपवास (fast in summer) जरा जड जातातच.. म्हणूनच तर चैत्र नवरात्र किंवा उन्हाळ्यातले इतर कोणतेही उपवास करताना थोडी अधिक काळजी घ्यावी लागते. ...

How to Lose Weight in 15 Days : चालण्याचा व्यायाम करूनही वजन कमी होत नाहीये? फक्त १५ दिवसात वजन झरझर घटवण्याचं खास डाएट - Marathi News | How to Lose Weight in 15 Days :  How to lose 5kg in 15 days expert tip | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त १५ दिवसात वजन झरझर होईल कमी; फॉलो करा सोपा डाएट प्लॅन, कायम मेंटेन राहाल

How to Lose Weight in 15 Days : तुम्हाला वजन १५ दिवसांत कमी करायचे असेल तर तुम्ही सोप्या टिप्स वापरून वजन कमी करू शकता. (Lose Weight in 15 Days ) ...

Summer Special : उन्हाळ्यात दिवसभर फ्रेश राहायचं तर करा ४ योगासनं, भर उन्हातही राहाल ताजेतवाने - Marathi News | Summer Special: If you want to stay fresh all day long in summer, do these 4 seats, stay fresh even in full sun. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात दिवसभर फ्रेश राहायचं तर करा ४ योगासनं, भर उन्हातही राहाल ताजेतवाने

Summer Special : पाहूयात ही आसने कोणती आणि त्यामुळे आपल्या शरीराला कसा फायदा होईल. ...

भुजंगासन करण्याचे 8 फायदे; दुखणाऱ्या पाठीसाठी, वाढलेलं पोट कमी करण्यासाठी इफेक्टिव्ह व्यायाम - Marathi News | 8 benefits of doing Bhujangasana; Effective exercises for reducing back pain and enlarged abdomen | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भुजंगासन करण्याचे 8 फायदे; दुखणाऱ्या पाठीसाठी, वाढलेलं पोट कमी करण्यासाठी इफेक्टिव्ह व्यायाम

वजन कमी करण्याच्या उपयांमधला प्रभावी उपाय म्हणजे भुजंगासन. पोट कमी करुन वजन नियंत्रित ठेवणाऱ्या या व्यायामाचे 8 फायदे प्रभावी व्यायाम प्रकार.  ...

महिलांनी रोज न चुकता खायलाच हव्यात या २ गोष्टी, फिटनेससाठी अत्यंत आवश्यक... - Marathi News | These two things that women should eat every day without fail, are essential for fitness ... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :महिलांनी रोज न चुकता खायलाच हव्यात या २ गोष्टी, फिटनेससाठी अत्यंत आवश्यक...

सगळ्या पातळ्यांवर लढताना आपली तब्येत चांगली ठेवायची असेल तर आहार-विहार योग्य असायलाच हवा. ...

Benefits of Eating Banana: दररोज फक्त १ केळ! आरोग्यासाठी सहज- सोपा उपाय, केळी खाण्याचे ५ जबरदस्त फायदे - Marathi News | Benefits of Eating Banana: Only 1 banana per day! Easy Remedies for Health, 5 Great Benefits of Eating Banana | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दररोज फक्त १ केळ! आरोग्यासाठी सहज- सोपा उपाय, केळी खाण्याचे ५ जबरदस्त फायदे

Benefits of Banana: सफरचंदबाबत "an apple a day keeps the doctor away..." असं म्हणतात हे आपल्याला माहिती आहे. पण केळी खाण्याचेही असेच जबरदस्त फायदे आहेत... वाचा त्याविषयीच ही सविस्तर माहिती... ...