मच्छिमारांनी मालवण समुद्रात सोमवारी मध्यरात्री तीन एलईडी मासेमारी करणाऱ्या गोवा राज्यातील तीन पर्ससीन नौकांना जेरबंद केले. मत्स्य विभागाला याबाबत कल्पना देऊनही टाळाटाळ केल्याने मच्छिमारांनी तीन नौका पकडून शासनाच्या डोळ्यात अंजन घातले आहे. ...
भार्इंदरच्या उत्तन ते चौक दरम्यानच्या मच्छीमारांना मिळणा-या मासळी पैकी त्यातली खराब मासळी वा मासळीतील टाकाऊ अवयवांचा रोजचा सुमारे ५ टन कचरा निर्माण होत असल्याचा दावा करत उत्तनच्या कोळी जमात संस्थेने सदर कच-याची विल्हेवाट शास्त्रोक्त पध्दतीने लावण्याच ...
शासनाने पर्ससीननेट मासेमारीवर १ जानेवारीपासून बंदी घातली असतानाही मत्स्य खात्याच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरुन ही मासेमारी सुरु आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या आंधळ्या भूमिकेमुळे पर्ससीननेट धारकांकडून कायदा धाब्यावर बसवला जात असल्याने पारंपरिक व छोट्या मच् ...
केंद्र आणि राज्य सरकारने ‘एलईडी लाइट फिशिंग’वर कायमस्वरूपी बंदी घालावी, अन्यथा पारंपरिक मच्छीमारी करणारे कोळी बांधव अत्यंत उग्रआंदोलन पुकारतील आणि त्यामुळे कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, त्यास जिल्हाधिकारी जबाबदार असतील, असा संतप्त इशारा ...
जोपर्यंत एलईडी लाईटद्वारे पर्सेसेन नेटने मासेमारी बंद होत नाही तोपर्यंत हे हल्लाबोल आंदोलन सुरूच राहील.या वेळी काही अघटित घडल्यास त्यास शासन व मत्यस्यव्यवसाय विभाग जबाबदार असेल... ...
सिंधुदुर्गसह कोकण किनारपट्टीवरील एलईडी मासेमारीची मोठी समस्या बनली आहे. पर्ससीनसारखे संघर्ष रोखण्यासाठी प्रकाशझोतातील मासेमारीवर नियंत्रण मिळवून दोषींवर कडक कारवाई करा, अशा सूचना आमदार वैभव नाईक यांनी मत्स्य व्यवसायाचे सहआयुक्त राजेंद्र जाधव यांना के ...