लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोळीबार

गोळीबार, मराठी बातम्या

Firing, Latest Marathi News

गोळीबार करणारा आरपीएफ जवान तपासात सहकार्य करत नाही, चौकशीदरम्यान करतोय नारेबाजी - Marathi News | train firing four people murder accused rpf constable not cooperating in investigation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोळीबार करणारा आरपीएफ जवान तपासात सहकार्य करत नाही, चौकशीदरम्यान करतोय नारेबाजी

आरोपी चेतन सिंहची चौकशी सुरू आहे. ...

तणावग्रस्त जवान घेत आहेत सहकाऱ्यांचे बळी, 5 वर्षांत 9 घटना - Marathi News | Stressed soldiers are killing their colleagues, 9 incidents in 5 years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तणावग्रस्त जवान घेत आहेत सहकाऱ्यांचे बळी, 5 वर्षांत 9 घटना

२० जणांनी नाहक गमावला जीव ...

'आधी त्याने माझा गळा दाबला, नंतर गोळीबार सुरू केला...',आरोपी चेतनच्या सहकाऱ्याने सांगितला घटनाक्रम - Marathi News | jaipur mumbai express train firing statement of another rpf cop present with accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'आधी त्याने माझा गळा दाबला, नंतर गोळीबार सुरू केला...',आरोपी चेतनच्या सहकाऱ्याने सांगितला घटनाक्रम

काल जयपूर-मुंबई ट्रेनमध्ये मुंबईजवळ गोळीबार झाला, यात चार जणांचा मृत्यू झाला. ...

मुंबई-जयपूर सुपरफास्ट पॅसेंजरमध्ये गोळीबार, मरण पावलेला एक प्रवासी नालासोपाऱ्याचा - Marathi News | Firing in Mumbai-Jaipur Superfast passenger, one died passenger from nalasopara | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-जयपूर सुपरफास्ट पॅसेंजरमध्ये गोळीबार, मरण पावलेला एक प्रवासी नालासोपाऱ्याचा

अब्दुल कादर मोहम्मद हुसेन भानपूरवाला (६२) असे त्यांचे नाव आहे.  ...

‘मध्ये येऊ नका, तुम्हालाही मारून टाकेन’ - Marathi News | "Don't come in, I'll kill you too" | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मध्ये येऊ नका, तुम्हालाही मारून टाकेन’

​​​​​​​चेतन सिंह प्रत्येक वेळी जबाब बदलत असल्याची माहिती समोर येत आहे. या तफावतीमुळे हत्याकांडामागच्या नेमक्या कारणाचा शोध घेण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत.  ...

भेजा शोर करता है! ...अशा घटना वाढणे समाजहिताचे नाही - Marathi News | editorial about Firing in Jaipur-Mumbai Express | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भेजा शोर करता है! ...अशा घटना वाढणे समाजहिताचे नाही

पोलिस व नागरिक यांच्यात अविश्वासाचे वातावरण निर्माण करणाऱ्या अशा घटना वाढणे समाजहिताचे नाही.  ...

रक्षकच बनला ‘काळ’...! जयपूर-मुंबई धावत्या रेल्वेत भल्या पहाटे थरार, 4 जणांचा जागीच मृत्यू; वरिष्ठासह प्रवाशांवर गोळीबार - Marathi News | Jaipur-Mumbai running train early morning thrill, 4 people died on the spot; Shooting at passengers including seniors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रक्षकच बनला ‘काळ’...! जयपूर-मुंबई धावत्या रेल्वेत भल्या पहाटे थरार, 4 जणांचा जागीच मृत्यू; वरिष्ठासह प्रवाशांवर गोळीबार

चौघांना गोळ्या घालून ठार केल्यानंतर चेतनने धार्मिक विधाने केल्याचा व्हिडीओही समोर आल्याने त्याबाबतही त्याची चौकशी सुरू आहे. ...

धावत्या एक्सप्रेसमधील हत्याकांडाचा थरार...! नेमकं काय आणि कसं घडलं? - Marathi News | The thrill of the massacre in the running express know about What exactly happened and how | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धावत्या एक्सप्रेसमधील हत्याकांडाचा थरार...! नेमकं काय आणि कसं घडलं?

चेतन सिंह सोबत याच एक्सप्रेसमध्ये कार्यरत असलेले हवालदार अमय घनश्याम आचार्य (२६) यांच्या जबाबातून एक्सप्रेसमध्ये काय घडलं? कस घडलं? याचा थरारक घटनाक्रम समोर आला आहे.  ...