वडशिंगी : जळगाव जामोद तालुक्यातील वडशिंगी येथे शॉर्टसर्कीटमुळे गोठ्याला आग लागून ४ लाख ८० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना २८ डिसेंबर रोजी सकाळी घडली. ...
धूर आल्याने लोकल पूर्ण खाली करण्यात आली. पेंटाग्राफ आणि ओव्हरहेड वायरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने धुराचा भडका उडाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नंतर लोकल सानपाडा कारशेडमध्ये पाठविण्यात आली. ...
अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचून ही आग विझवली. परंतु तोपर्यंत या गाड्यांचा अर्ध्याअधिक भाग जळून त्या भस्मसात झाल्या होत्या. दरम्यान या गाड्यांना आग लावली गेली होती का? याचा तपास भांडुप पोलीस करीत आहेत. ...
अग्निशमन विभागाच्या अत्याधुनिक स्वरुपातील दोन फायर फायटींग वाहने बंद अवस्थेत असल्याची बाब महासभेत उघड झाली आहे. परंतु ही वाहने लवकरात लवकर दुरुस्त केली जातील असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. ...
याप्रकरणी मालकाची सोमवारी (ता. 24) पहाटे त्यांचे मृतदेह सापडले. राजू विश्वकर्मा (30), राजेश विश्वकर्मा (36), भावेश पारेख (51) आणि सुदामा सिंग (36) अशी मृतांची नावे असून याप्रकरणी समता नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसा ...