लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

आरा मशिनला आग लागून लाखोंचे नुकसान - Marathi News | Aara machine damages millions of fire | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :आरा मशिनला आग लागून लाखोंचे नुकसान

येथून १२ किलोमीटरवरील कर्नाटकाच्या चोंडीमुखेड येथील आराम मशीनला मंगळवारी पहाटे आग लागून अंदाजे पाच लाख रुपयाचे नुकसान झाले़ उदगीर येथील अग्निशामक दलाची गाडी आल्यानंतर आग आटोक्यात आली़ पण तोपर्यंत सर्व लाकूड व आरामशीन जळून खाक झाली़ ...

आगाशिवनगर झोपडपट्टीत सिलेंडरचा स्फोट, तीन झोपड्या जळून खाक - Marathi News |  Three explosions of fire broke out in Agashivnagar slum, three houses burnt | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आगाशिवनगर झोपडपट्टीत सिलेंडरचा स्फोट, तीन झोपड्या जळून खाक

आगाशिवनगर, ता. कऱ्हाड  येथील झोपडपट्टीतील दांगटवस्तीत अचानक लागलेल्या आगीत सिलेंडरचा स्फोट झाला. यामध्ये तीन झोपड्या जळून खाक झाल्या. मंगळवारी दुपारी बारा वाजता ही घटना घडली. मात्र, सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही. ...

आडाळीत काजू बागायतीला आग ; लाखो रुपयांचे नुकसान - Marathi News | Fire in cashew nuts; Loss of millions of rupees | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आडाळीत काजू बागायतीला आग ; लाखो रुपयांचे नुकसान

आडाळी येथील काजू बागायतीला रविवारी सायंकाळी आग लागून शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. ऐन हंगामात काजू बागेला लागलेल्या आगीमुळे शेतकरी हतबल झाले आहेत. ...

‘द बर्निंग टेम्पो’... - Marathi News | 'The burning tempo' ... | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘द बर्निंग टेम्पो’...

बदनापूर येथे सोमवारी आगीच्या दोन घटना घडल्या ...

केजमध्ये पोलिसांकडून ४३ लाखांचा गुटखा नष्ट - Marathi News | In kaij, the gutkha of Rs 43 lakh was destroyed by the police | Latest beed News at Lokmat.com

बीड :केजमध्ये पोलिसांकडून ४३ लाखांचा गुटखा नष्ट

सहा महिन्यांपूर्वी पोलिसांनी पकडला होता साठा ...

चेन्नईमध्ये भीषण आग, 176 कार जळून खाक - Marathi News | Massive Fire In Chennai Parking Lot, More Than 176 Cars Burnt Down | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चेन्नईमध्ये भीषण आग, 176 कार जळून खाक

चेन्नईमध्ये रविवारी मोठी दुर्घटना घडली आहे. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांना लागलेल्या आगीत 176 कार जळून खाक झाल्या आहेत. ...

परभणी : मानव विकासच्या बसमध्ये आग - Marathi News | Parbhani: Fire in human development bus | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : मानव विकासच्या बसमध्ये आग

जिंतूर शहरातील तहसील कार्यालयासमोरील रस्त्यावर मानव विकासच्या बसमधील इंजिनमध्ये आग लागल्याची घटना रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. ...

बेंगळुरूतील एअरो इंडिया शोमध्ये अग्नितांडव - Marathi News | Agnitandav in Aero India show in Bangalore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेंगळुरूतील एअरो इंडिया शोमध्ये अग्नितांडव

वाहनतळातील आगीत १५० कार भस्मसात ...