येथील चोरांबा मार्गावरील जिनिंगमधील कापसाला आग लागून जवळपास ३० ते ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. गिल अँड कंपनी नावाच्या या जिनिंगमध्ये शिव अॅग्रो इंडस्टिजच्या मालकीचा कापूस ठेवून होता. ...
बंगळुरूतील एरो इंडिया शोदरम्यान शनिवारी (23 फेब्रुवारी) मोठी दुर्घटना घडली आहे. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांना भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. ...
सावंतवाडी शहरातील खासकिलवाडा येथील सदा पवार यांच्या हेअर कटिग सलूनला आग लागून दोन लाख रूपयांचे नूकसान झाले ही. घटना बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने दुकानात कोणीही नसल्याने मनुष्यहानी टळली. मात्र दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल ...
चांदवड : तालुक्यातील वडाळीभोई येथील शिंदे रस्ता माळ वस्ती येथे राहणारे गणेश भाऊसाहेब चौधरी यांच्या शेतातील घराजवळ रचून ठेवलेला चारा (कडबा) शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत जळून खाक झाला. यात अंदाजे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले. ...
बांगलादेशची राजधानी ढाकामधील एका गोदामाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी लागलेल्या या आगीत 69 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. ...
गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाच्या युनिट -१ परिसराला बुधवारी सायंकाळच्या सुमारास आग लागली. मात्र, त्यावर त्वरित नियंत्रण मिळविण्यात प्रशासनाला यश आल्याने अनर्थ टळला. ...