खंडाळा तालुक्यातील शिवाजीनगर याठिकाणी किसनवीर-खंडाळा सहकारी साखर कारखान्याच्या मालकीच्या ऊसतोडणी मळणी यंत्राला (हॉर्वेस्टर) अचानकपणे आग लागल्याने खळबळ उडाली. दरम्यान, ऊसतोडणी मळणी यंत्राला आग लागली की अज्ञाताकडून लावण्यात आली, अशी चर्चा घटनास्थळी होत ...
दरवर्षी जंगलात वणवे पेटून मोठ्या प्रमाणात वनसंपदा नष्ट होते. यावर प्रभावी उपाय योजण्यासाठी राज्यातील आठ विद्यापीठांकडे संशोधनाची जबाबदारी वनखात्याने सोपविली आहे. ...
बाभूळगाव तालुक्यातील सिंदी येथील नागेश ठाकरे यांच्या शेतातील उभ्या ऊसाला बुधवारी रात्री शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत दोन एकरातील ऊस खाक झाल्याने ठाकरे यांचे चार लाखांचे नकुसान झाले. ...
व्हेज ऍरोमा हॉटेलजवळील परिसरात बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या इमारतीत वेल्डिंगचे काम सुरु आहे. गुरुवारी (दि.28) सकाळी वेल्डिंगचे काम सुरु असताना त्यातील काही ठिणग्या व्हेज ऍरोमा हॉटेलच्या परिसरात पडल्या. ...
भागातील रुख्मिणीनगरातील गुंडतवार यांच्या घरी किरायाने राहणाऱ्या जयस्वाल यांच्या घरात अचानक आग लागली. आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू असतानाच गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने दोन तरुण गंभीर जखमी झाले. ...
तालुक्यातील बंदी भागातील पैनगंगा अभयारण्यातील परोटी (वन) येथे मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास तीन घरांना आग लागली. यात दोन महिला गंभीर जखमी झाल्या. तर पाच लाखांचे नुकसान झाले. परोटी येथील गोविंद कोल्हे यांच्या घराला आग लागली. ...