येथील एका पेट्रोल पंपावर एका दुचाकीने अचानक पेट घेतला. काही युवकांनी लगेच धाव घेऊन आग विझविली व दुचाकी पंपावरून ओढत रस्त्यावर नेली. यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना बुधवारी सायंकाळी ७.३0 वाजता घडली. ...
येथील पूर्ण सहकारी साखर कारखान्यात अचानक लागलेल्या आगीने कारखान्यातील बगॅस व इतर साहित्य खाक झाले. मंगळवारी रात्री सव्वा नऊ आणि बुधवारी दुपारी साडे तीनच्या दरम्यान आग लागल्याने मोठे नुकसान झाले. ...
सोयाबीनचे कुटार घेऊन निघालेला धावता ट्रक पेटल्याची घटना बुधवारी दुपारी येथे घडली. वीज तारांचा स्पर्श झाल्याने हा प्रकार घडला. बसस्थानकावर असलेल्या लोकांनी ही बाब चालकाच्या निदर्शनास आणून दिली. ...
समाज मंदिरासमोरच असलेल्या बारेलाल अहिरलाल अहिरवार यांच्या घराला बुधवारी दुपारी पावणे दोनला अचानक आग लागून त्यात धान्य, जीवनावश्यक वस्तू ,कपडे जळून खाक झाले. ...