लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

उन्हाचा चटका; त्यात अवकाळीचा फटका... - Marathi News | Rains in Jalana district | Latest jalana News at Lokmat.com

जालना :उन्हाचा चटका; त्यात अवकाळीचा फटका...

जालना शहरात सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यावेळी विजांचे तांडव दिसून आले ...

नागपुरात पाच मजली कोल्डस्टोअरेजला आग - Marathi News | Fire to Five-storied cold-storage in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पाच मजली कोल्डस्टोअरेजला आग

भंडारा मार्गावरील कापसी महालगाव परिसरात असलेल्या स्वरूची मसालेच्या पाच मजली                            कोल्ड स्टोअरेजला सोमवारी दुपारी १.५० च्या सुमारास आग लागली. कोल्डस्टोअरेजमध्ये हजारो टन मिरचीचा साठा आहे. आगीमुळे मिरचीचा धूर आजूबाजूच्या परिसरात प ...

शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत संपूर्ण गोठा खाक - Marathi News | The entire cemetery in the fire caused by a short circuit | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत संपूर्ण गोठा खाक

येथील मदनसिंग चव्हाण यांच्या शेतातील गोठ्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. यात गोठ्यातील शेत उपयोगी साहित्य व इतर साहित्य जळून कोळसा झाले. या घटनेमुळे शेतकऱ्याचे दीड लाखांचे नुकसान झाले आहे. माहिती मिळताच तलाठ्याने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. ...

रविवारी अग्निशमन सेवा दिन : वर्षभरात १ हजार ७६ कोटींची मालमत्ता वाचविली - Marathi News | Fire Service Day on Sunday: Saved assets of Rs.1776 crore in a year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रविवारी अग्निशमन सेवा दिन : वर्षभरात १ हजार ७६ कोटींची मालमत्ता वाचविली

नागपूर शहर व परिसरात गेल्या वर्षभरात ११९२ आगीच्या घटना घडल्या. यात १५२ मोठ्या आगी, २८६ मध्यम तर ७५४ आगी लहान स्वरुपाच्या होत्या. लागलेल्या आगी नियंत्रणात आणून अग्निशमन विभागाच्या जवानांनी १ हजार ७६ कोटी २६ लाखांची मालमत्ता नुकसान होण्यापासून वाचविली. ...

नागपुरात लागलेल्या आगीत महालगाव येथील चार आरामशीन खाक - Marathi News | In the fire in Nagpur, four Aara machines burnt in Mahalgaon | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात लागलेल्या आगीत महालगाव येथील चार आरामशीन खाक

नागपूर भंडारा रोड महालगाव परिसरातील सहा आरा मशीनला शनिवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. यात चार आरा मशीन येथील लाकूड व इतर साहित्य जळून खाक झाले. ...

रावेरला कारमधील गॅस गळतीमुळे ‘बर्निंग कार’ - Marathi News | Raver gets 'burning car' due to gas leakage in car | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावेरला कारमधील गॅस गळतीमुळे ‘बर्निंग कार’

रावेर शहरातील कैलास दयालदास वाणी यांच्या मुलाच्या उभ्या असलेल्या कारने शुक्रवारी रात्री ७.४० वाजेच्या सुमारास अचानक पेट घेतला. यामुळे ही ‘बर्निंग कार’ पालिकेचा अग्निशमन बंब पोहोचण्यापूर्वीच आगीत भस्मसात झाली. ...

वणवा थांबविण्यासाठी जनजागृती - Marathi News | Public awareness | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वणवा थांबविण्यासाठी जनजागृती

दरवर्षी एप्रिल व मे महिन्यात जंगलात आग लागण्याचे प्रकरण मोठ्या प्रमाणावर घडत असतात. यामुळे जंगलातील लाख मोलाच्या संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तसेच जंगलात वास्तव्यात असलेल्या वन्य प्राण्यांसह हजारो जीव- जंतू व पक्ष्यांच्या जीवाला सुद्धा धोका ...

अजनी रेल्वेस्थानकावर हावडा-मुंबई विशेष रेल्वेगाडी रुळावरून घसरली : दोन कोचला आग - Marathi News | Howrah-Mumbai special train derailed at Ajani railway station: Two coaches fire | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अजनी रेल्वेस्थानकावर हावडा-मुंबई विशेष रेल्वेगाडी रुळावरून घसरली : दोन कोचला आग

अजनी रेल्वेस्थानकावर सकाळी ७.३० वाजता अजनी कॅबिन आणि आरआरआय दरम्यान ०२८६० हावडा-मुंबई विशेष रेल्वेगाडीचा अपघात होऊन कोच रुळाखाली उतरून पेट्रीकारला आग लागली. या घटनेत स्लिपर क्लास कोचला आग लागल्याची माहिती रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला मिळाल्यामुळे एकच ...