लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

ना लाईट, ना मास्क नुसताच कठीण टास्क ! - Marathi News | No light, no masks, just a tough task! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ना लाईट, ना मास्क नुसताच कठीण टास्क !

पावसाळ्यात आपत्कालीन विभाग सज्ज असल्याचा गाजावाजा केला जातो. वास्तवात मात्र, आपत्कालीन क्रमांक निव्वळ शोभेसाठीच असल्याचा अनुभव सातारकरांना आला. ...

दिल्लीतील रबर फॅक्टरीत भीषण आग, 3 जणांचा मृत्यू  - Marathi News | fire breaks out in a rubber factory in jhilmil industrial area | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील रबर फॅक्टरीत भीषण आग, 3 जणांचा मृत्यू 

दिल्लीतील रबर फॅक्टरीत भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी झिलमिल इंडस्ट्रियल एरियामधील एका रबर फॅक्टरीला आग लागली आहे ...

बॅण्ड पथकाच्या गाडीला आग लागल्याने मोठे नुकसान - Marathi News | Large losses due to the fire in a band squad car | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बॅण्ड पथकाच्या गाडीला आग लागल्याने मोठे नुकसान

सटाणा ताहाराबाद रस्त्यावरील ढोलबारे गावाजवळ बॅण्ड पथकाच्या चालत्या गाडीला अचानक आग लागल्याने गाडी व वाद्ये तसेच इतर साहित्य जळून खाक झाले. गाडीत बसलेल्या बॅण्ड पथकातील कलाकारांनी गाडी थांबताच गाडीतून वेळीच उड्या मारल्याने मोठा अनर्थ टळला. ...

महाड एमआयडीसीत बंद कारखान्यात आग - Marathi News | Fire at closed factory in Mahad MIDC | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाड एमआयडीसीत बंद कारखान्यात आग

भंगार व्यावसायिकांमुळे सुरक्षा वाऱ्यावर : काही तासांत आगीवर नियंत्रण ...

अंबाझरी वनाचे आगीपासून कसे संरक्षण करता येईल? हायकोर्टाची विचारणा - Marathi News | How can protect from the fire of Ambazari forest? High court asked | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंबाझरी वनाचे आगीपासून कसे संरक्षण करता येईल? हायकोर्टाची विचारणा

अंबाझरी तलावाच्या बॅक वॉटर परिसरातील वनाचे आगीपासून संरक्षण करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागरी संयुक्त वन व्यवस्थापन समितीला केली व यावर २४ जुलैपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले. ...

'लंच टाइम'मुळे बचावले कर्मचारी; DGHSच्या ऑफिसात भीषण आग - Marathi News | Employees Survived deu to 'Lunch Time' big fire in the office of DGHS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लंच टाइम'मुळे बचावले कर्मचारी; DGHSच्या ऑफिसात भीषण आग

आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांचे कार्य सुरु आहे. ...

डोंबिवली एमआयडीसीतील गोदामाला आग; जीवितहानी नाही - Marathi News | fire breaks out at godown in dombivli midc | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवली एमआयडीसीतील गोदामाला आग; जीवितहानी नाही

अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू ...

भांडुपच्या आशियाना इंडस्ट्रीजमध्ये लागली आग - Marathi News | In Bhandup ashiyana Industries broke out fire | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भांडुपच्या आशियाना इंडस्ट्रीजमध्ये लागली आग

आज भाड्याची मुदत संपल्यामुळे या गारमेंट्स शिफ्टिंग सुरू होतं. ...