लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

मुंंबईत गेल्या २४ तासांत घडलेल्या ३ दुर्घटनेत १५ जण जखमी - Marathi News | Two persons were injured in two accidents in Mumbai in the last 3 hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंंबईत गेल्या २४ तासांत घडलेल्या ३ दुर्घटनेत १५ जण जखमी

मुंबई शहर आणि उपनगरात सातत्याने आगीच्या दुर्घटना घडत असून, गेल्या २४ तासांत मुंबईच्या पश्चिम उपनगरात झालेल्या सिलिंडर स्फोटासह आगीच्या दोन दुर्घटनांत तब्बल १५ जण जखमी झाले आहेत. ...

सवंदगाव फाट्यावर ट्रक खाक - Marathi News | Truck Khak at Sawandgaon Ghat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सवंदगाव फाट्यावर ट्रक खाक

मालेगाव मध्य : म्हाळदे शिवारातील सवंदगाव फाट्याजवळ सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ट्रकला आग लागून ट्रकमधील माल जळून खाक झाला. ... ...

वाघी खुर्द येथे दोन एकरातील तुरीच्या गंजीला आग - Marathi News | Fire in the field at Waghi Khurd village | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाघी खुर्द येथे दोन एकरातील तुरीच्या गंजीला आग

हजारो रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार आरू यांनी मालेगाव पोलीस स्टेशनला दिली. ...

उस्मानाबाद-सोलापूर महामार्गावर टँकर पेटला; सिलेंडरचे स्फोट, वाहतूक बंद - Marathi News | Tanker fire on Osmanabad-Solapur highway; Explosion of cylinder, shut off traffic | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबाद-सोलापूर महामार्गावर टँकर पेटला; सिलेंडरचे स्फोट, वाहतूक बंद

उस्मानाबाद-सोलापूर महामार्गावर तामलवाडीजवळ गॅस टँकरने पेट घेतल्याने एकामागून एक सिलेंडरचे स्फोट झाले. ...

अकोल्यात जुना भाजीबाजाराला आग; २० दुकानांमधील लाखो रुपयांचा माल जळून खाक - Marathi News | Fire in old vegetabel market in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात जुना भाजीबाजाराला आग; २० दुकानांमधील लाखो रुपयांचा माल जळून खाक

दुकानांमध्ये असलेला भाजीपाला आणि मिरच्या आगीमुळे पूर्णपणे जळाल्या आहेत. ...

अग्निपरीक्षा संपेना ! किरकोळ वादातून पतीने पत्नीला दिले पेटवून - Marathi News | From the minor controversy, the husband gives his wife a fire in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अग्निपरीक्षा संपेना ! किरकोळ वादातून पतीने पत्नीला दिले पेटवून

यात सदर महिला ७८ टक्के भाजली असून तिच्यावर अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

पंचवटी पोलीस ठाण्यासमोर पेट्रोल ओतून पेटवून घेतलेल्या महिलेचा मृत्यू - Marathi News | Death of woman who burnt petrol in front of Panchavati police station | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटी पोलीस ठाण्यासमोर पेट्रोल ओतून पेटवून घेतलेल्या महिलेचा मृत्यू

आलेल्या नैराश्यापोटी रागाच्या भरात तिच्या आई हरजिंदरकौर यांनी त्यांच्या अ‍ॅक्टिवा दुचाकीच्या डिक्कीतून पेट्रोलची बाटली काढून स्वत:च्या शरीरावर पेट्रोल टाकून घेत पेटवून घेत आत्महत्त्या करण्याच्या प्रयत्न केला ...

‘मी येते गं आई’ म्हणून घराबाहेर पडलेली ‘ती’ परतलीच नाही... - Marathi News | 'she' went ...hinganghat victim funeral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘मी येते गं आई’ म्हणून घराबाहेर पडलेली ‘ती’ परतलीच नाही...

नेहमीप्रमाणे ‘मी येते गं आई’ म्हणून घराबाहेर पडलेली ‘ती’ परतून आलीच नाही. ...