लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

वर्ध्याच्या डंपिंग यार्डला आग, खत निर्मितीच्या मशीन जळून खाक - Marathi News | massive fire breaks out in wardha dumping yard | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्ध्याच्या डंपिंग यार्डला आग, खत निर्मितीच्या मशीन जळून खाक

नगर पालिकेच्या कचरा संकलन केंद्रात पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. ...

लेक सिटी मॉलच्या पहिल्या मजल्यावर आग; अडकलेल्या एकाचा जीव वाचला  - Marathi News | Fire on the first floor of the City Mall; Trapped survivor survives | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लेक सिटी मॉलच्या पहिल्या मजल्यावर आग; अडकलेल्या एकाचा जीव वाचला 

या व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने क्युरे रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...

अनधिकृत खाद्यगृहांशी करार करणाऱ्या हॉटेलना ताकीद - Marathi News | Warning hotels that deal with unauthorized food stores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनधिकृत खाद्यगृहांशी करार करणाऱ्या हॉटेलना ताकीद

महापालिकेकडून झाडाझडती : करार रद्द न केल्यास कायदेशीर कारवाईचे संकेत ...

काचेच्या इमारती करताहेत घात - Marathi News | glass buildings really dangerous | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काचेच्या इमारती करताहेत घात

सूचनांकडे दुर्लक्ष : फायर फायटिंग सिस्टीम कार्यान्वित नसल्याने आग आटोक्यात आणण्यात अडथळे ...

कळवा स्थानकानजीक लागलेल्या आगीदरम्यान वृद्ध महिलेला आला हार्ट अ‍ॅटॅक - Marathi News | Reported that an elderly woman had a heart attack during a local fire | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळवा स्थानकानजीक लागलेल्या आगीदरम्यान वृद्ध महिलेला आला हार्ट अ‍ॅटॅक

खोळंबलेल्या लोकलमधील प्रवाश्यांचा गर्दीत एका वृद्ध महिलेला हृदयविकाराचा झटका आला.  ...

बंद कंपनीत आग लागलीच कशी? - Marathi News | How about a fire in a closed company? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बंद कंपनीत आग लागलीच कशी?

पोलिसांकडून चौकशी सुरू; गौडबंगाल असल्याचा संशय ...

सायने शिवारात कापसाच्या गंजीला आग - Marathi News | Cotton flame burns in cyan shivar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सायने शिवारात कापसाच्या गंजीला आग

शहरालगतच्या सायने बुद्रुक औद्योगिक वसाहतमधील युनायटेड कॉटन एक्सपोर्ट प्रा. लि. या कंपनीत कापसाच्या गंजीला गुरूवारी साडे अकरा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. मनपाच्या अग्निशमन दलाच्या सात बंबांच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली आहे. आगीत जीवितहानी झाली ...

अंधेरी एमआयडीसीतील इमारतीला भीषण आग, एक जण जखमी - Marathi News | fire has broken out at Rolta company in Andheri East | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरी एमआयडीसीतील इमारतीला भीषण आग, एक जण जखमी

अग्निशमन दलाच्या 18 गाड्या घटनास्थळी दाखल असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ...