येथील सावंगी रोडवरील एरिगेशन कॅम्पच्या उत्तरेकडील आखाड्यांना व नवीन वसाहतीला आग लागली. सदरील आग हट्टा ते सावंगी वीज वाहिनीवर तारांचा स्पर्श झाल्याने परिसरातील गवत पेटत गेले व जोराच्या वाऱ्यामुळे परिसर आगीने कवेत घेतल्याचे सांगितले जाते. ...
करुळ बौद्धवाडी येथे लागलेल्या आगीत दोन बागांमधील सुमारे ७०० काजू कलमे जळून खाक झाली आहेत. तसेच खांबाळे येथील जुवाड्याच्या माळरानास रविवारी सायंकाळी आगीचा भडका उडाला. त्यामध्ये शेकडो एकर माळरानावरील जंगली झाडे, काजू जळून भस्मसात झाले. त्यामुळे लाखोंचे ...
विठोबा चौकातील सुरेश बसंतानी यांच्या मालकीच्या कपड्याच्या गोदामाला रविवारी सकाळी अचानक आग लागली. यात मोठ्या प्रमाणात कपडे जळून कोळसा झाल्याने त्यांचे सुमारे २० लाखोंचे नुकसान झाले आहे. ...