लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग, मराठी बातम्या

Fire, Latest Marathi News

शॉर्टसर्किटने तणसाचे पाच ढीग जळून खाक - Marathi News | The shortscrew hit five heaps of sesame | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शॉर्टसर्किटने तणसाचे पाच ढीग जळून खाक

येथून जवळच असलेल्या सिमलतला गावालगत ठेवलेल्या तणसाच्या पाच ढिगांना शॉर्टसर्किटमुळे आग लागून ३२ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना बुधवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली. वादळामुळे विद्युत तारांचे घर्षण होऊन शॉर्टसर्किटमुळे ठिणगी खाली पडून तणसाच् ...

कर्जवसुलीसाठी सावकाराने चंद्रपूरमध्ये दोघांना घरासह पेटविले - Marathi News | For loan repayment, the money lender fired the couple with their house in Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कर्जवसुलीसाठी सावकाराने चंद्रपूरमध्ये दोघांना घरासह पेटविले

कर्जाच्या वसुलीसाठी गेलेल्या सावकाराने कर्जदार कुटुंबीयांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना घरासह पेटवून दिल्याचा संतापजनक प्रकार मंगळवारी दुपारी चंद्रपुरात घडला. ...

चिंचोली गवळी येथे सात घरांची राखरांगोळी - Marathi News | Rakharangoli of seven houses at Chincholi Gawli | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चिंचोली गवळी येथे सात घरांची राखरांगोळी

तालुक्यातील खानापूर येथील आगीच्या वृत्ताची शाई वाळते न वाळते तोच मंगळवारी चिंचोली गवळी येथे आग लागून सात घरांची राखरांगोळी झाली. यात सुमारे २० लाखांचे नुकसान झाले. मोर्शी शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या चिंचोली गवळी येथे म ...

मोहाडीत तीन घरे आगीत भस्मसात - Marathi News | In Mohd, three houses were burnt in the fire | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मोहाडीत तीन घरे आगीत भस्मसात

येथील सुभाष वॉर्डात तीन घरांना लागलेल्या आगीत जवळपास दहा लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना मंगळवारला दुपारच्या सुमारास घडली. आगीत तीन घरांपैकी दोन घरे पूर्णपणे जळालेली आहे तर एका घरातील एक भाग जळालेला आहे. ...

मोबाईलवर बोलताना नागपुरात पेट्रोल पंपावर लागली आग - Marathi News | Due to Speaking on mobile, a fire broke out on the petrol pump in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोबाईलवर बोलताना नागपुरात पेट्रोल पंपावर लागली आग

पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना मोबाईलवर संभाषण करू नये, अशा स्वरूपाचे मजकूर लिहिलेले फलक लावलेले असतात. परंतु पेट्रोल भरण्यासाठी येणारे वाहनधारक या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे गाडीत पेट्रोल भरताना मोबाईलवर संभाषण केल्याने दुर्घटना घडतात. असाच प् ...

वडाळागाव भंगार गुदामामुळे आरोग्यास धोका घातक   - Marathi News | nashik,health,risk,due,wadalgaon,scrap,godown | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वडाळागाव भंगार गुदामामुळे आरोग्यास धोका घातक  

नाशिक : वडाळागावातील दिवसागणिक वाढणारे भंगार गुदाम ‘जैसे थे’च असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा धोका गंभीर बनत चालला आहे. भंगार गुदामाबरोबरच ... ...

मॉस्कोतील पेटत्या विमानात प्रवासी बॅगा घेण्यात गुंतले होते; एअरहॉस्टेसने धाडस दाखविले नसते तर... - Marathi News | salute ...! Airhostess caught a collar of 31 people in a fire plane and thrown out | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मॉस्कोतील पेटत्या विमानात प्रवासी बॅगा घेण्यात गुंतले होते; एअरहॉस्टेसने धाडस दाखविले नसते तर...

मॉस्कोतील शेरेमेटयेवो विमानतळावर झालेल्या विमान अपघातात एका एअरहॉस्टेसने 31 जणांचा जीव वाचविला आहे. ...

परभणी : वीज तारांच्या घर्षणामुळे आग - Marathi News | Parbhani: Fire due to electricity wires | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : वीज तारांच्या घर्षणामुळे आग

जिंतूर तालुक्यातील माथला येथे विद्युत तारांचे घर्षण होऊन लागलेल्या आगीत गाव परिसरातील गवत, कडबा जळून खाक झाल्याची घटना ६ मे रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. ...