लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग, मराठी बातम्या

Fire, Latest Marathi News

परभणी : कडब्यासह टेम्पो जळाला - Marathi News | Parbhani: Tempo burned with cabbage | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : कडब्यासह टेम्पो जळाला

कडब्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला वीज तारांचा स्पर्श झाल्याने कडब्यासह टेम्पो जळून खाक झाल्याची घटना ९ मे रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास तालुक्यातील आरखेड शिवारात घडली. ...

कुरुंदवाड अग्निशमनला बिनतारी संदेश यंत्रणा--: जिल्ह्यातील पहिली नगरपालिका - Marathi News | Kurundwad Fire Fighting Service: - The first municipality in the district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कुरुंदवाड अग्निशमनला बिनतारी संदेश यंत्रणा--: जिल्ह्यातील पहिली नगरपालिका

येथील पालिकेच्या अग्निशमन विभागात बिनतारी संदेश यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. अशी यंत्रणा कार्यान्वित सणारी कोल्हापूर महापालिकेनंतर जिल्ह्यातील कुरुंदवाड पालिका पहिलीच आहे. त्यामुळे ...

जिल्हा सहकारी बँकेला आग, ४० संगणक जळाले - Marathi News | District co-operative bank burnt, 40 computers burnt | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्हा सहकारी बँकेला आग, ४० संगणक जळाले

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या येथील पाचकंदील चौक स्थित मुख्य कार्यालयाच्या इमारतीत रात्री १ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत कृषी व लेखा विभागातील ४० संगणक व पीक कर्जाचे बरेच रेकॉर्ड जळून खाक झाल्याचे सांगितले जाते. ...

पाटोदे वडगाव येथे कडब्याच्या गंजीला आग - Marathi News | Cannabis fire in Patode Vadgaon | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाटोदे वडगाव येथे कडब्याच्या गंजीला आग

पाटोदे वडगाव येथे गुरूवारी पहाटे कडब्याच्या गंजीला अचानक आग लागल्याने एक हजार पेंढ्या जळून खाक झाल्या. ...

कामाख्या एक्स्प्रेसला शॉर्ट सर्किटमुळे लागली आग - Marathi News | Kamakhya Express caught fire due to short circuit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कामाख्या एक्स्प्रेसला शॉर्ट सर्किटमुळे लागली आग

मिर्झापूरच्या कैलहट रेल्वे स्थानकाच्या जवळ सकाळी 11.30 च्या सुमारास कामाख्या एक्स्प्रेस जात होती. ...

गुरुवारी पहाटे यवतमाळ जिल्हा बँकेत भडकली आग - Marathi News | huge fire broke out at Yavatmal district bank | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गुरुवारी पहाटे यवतमाळ जिल्हा बँकेत भडकली आग

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला बुधवारी मध्यरात्र व गुरुवारी पहाटे (दि. ९ ) १ च्या सुमारास अचानक भीषण आग लागली. ...

पुण्यात साडी सेंटरला भीषण आग, 5 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू  - Marathi News | Fire incident in Pune Saree Center,5 workers dead | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात साडी सेंटरला भीषण आग, 5 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू 

देवाची ऊरळी येथे एका साडी सेंटरला आज पहाटे भीषण आग लागली. या आगीत 5 कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ...

तिवसा तालुक्यातील चार गावांना आगीचा वेढा - Marathi News | Fire at four villages in Tivasa taluka | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तिवसा तालुक्यातील चार गावांना आगीचा वेढा

धुरा पेटविल्याने भडकलेल्या आगीने बुधवारी अडीच किलोमीटरचा प्रवास करीत वणी, ममदापूर, सुलतानपूर, नमस्कारी या चार गावांना वेढा घातला होता. आगीमुळे दोन संत्राबागा जळून खाक झाल्या, शिवाय गावांना धोका निर्माण झाला होता. ...