गोरेवाडा जलशुद्धीकरण केंद्र. अचानक धोक्याचा सायरन (घंटी) वाजतो. आगीने भडका घेतलेला असतो. फायर फायटरची चमू आगीच्या ठिकाणी पोहचते. ओसीडब्ल्यूच्या सुरक्षा मॉक ड्रील दरम्यान हा थरार बघायला मिळाला. ...
शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत शरणपूररोडवरील दोन दुकाने जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी (दि.१७) रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत दोन्ही दुकानांचे मिळून सुमारे ५५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यावसायिकांकडून वर्तविण्यात आला. ...
नाशिक शहरातील सिडको परिसरात वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. यात एका महिलेचा स्टोव्हचा भडका होऊन गंभीररीत्या भाजल्याने मृत्यू झाला, तर दोन महिलांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ...
बाणेर येथील हॉटेल पॅन कार्ड क्लबच्या बंद पडलेल्या जुन्या कार्यालयाला आग लागल्याने मोठ्या प्रमाणात हॉटेलच्या कार्यालयातील साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले यामुळे बाणेर परिसरात मोठ्याप्रमाणात धुराचे लोट पहायला मिळत होते. ...