लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग, मराठी बातम्या

Fire, Latest Marathi News

खासगी रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा ताेकडी! - Marathi News | Fire fighting system in private hospitals not sufficient | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खासगी रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा ताेकडी!

Fire Audit News शहरातील सर्वच खासगी रुग्णालयांच्या अग्निशमन यंत्रणेचे ऑडिट करण्याची गरज आहे.  ...

Bhandara Fire; हातात बाळ आले तेव्हा चेहरा काळा पडला हाेता; नि:शब्द मातांचे मूक आक्रंदन - Marathi News | When the baby came in hand, the face turned black; Silent mothers | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :Bhandara Fire; हातात बाळ आले तेव्हा चेहरा काळा पडला हाेता; नि:शब्द मातांचे मूक आक्रंदन

Bhandara Fire भंडाराच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात काळजाचा तुकडा हरवून बसलेल्या नि:शब्द मातांचे मूक आक्रंदन सुरू आहे. ...

Bhandara Fire; फायर ऑडिट झाले असते तर वाचला असता निष्पाप चिमुकल्यांचा जीव - Marathi News | Bhandara Fire; If the fire had been audited, the lives of innocent infants would have been saved | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :Bhandara Fire; फायर ऑडिट झाले असते तर वाचला असता निष्पाप चिमुकल्यांचा जीव

Bhandara Fire कदाचित फायर ऑडिट झाले असते तर कदाचित आज दहा निष्पाप चिमुकल्यांचा जीव वाचला असता, असे वैचारिक प्रायश्चित केल्याशिवाय हातात काहीच उरले नाही. ...

वाशिम जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांना ‘फायर ऑडिट’चा विसर! - Marathi News | Private hospitals in Washim district forget about fire audit | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांना ‘फायर ऑडिट’चा विसर!

Washim Hospital News गत दोन वर्षांपासून जवळपास ७० टक्के खासगी रुग्णालयांनी ‘फायर ऑडिट’कडे पाठ फिरविल्याचे समोर आले.  ...

जिल्हा स्री रुग्णालयात ‘फायर मॉक ड्रिल’ - Marathi News | 'Fire Mock Drill' at District Women's Hospital | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा स्री रुग्णालयात ‘फायर मॉक ड्रिल’

Lady Harding Hospital रविवारी जिल्हा स्री रुग्णालयात फायर मॉक ड्रिल करण्यात आले. ...

यंत्रणेच्या अनास्थेने एकही जीव जाऊ नये - उद्धव ठाकरे - Marathi News | No life should be lost due to apathy of the system - Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यंत्रणेच्या अनास्थेने एकही जीव जाऊ नये - उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे : भंडारा घटनेची राज्यात यापुढे पुनरावृत्ती होणार नाही ...

काेण हाेते डॉक्टर अन्‌ कोण होती ‘ती’ नर्स? - Marathi News | Who was the doctor and who was the 'nurse'? | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :काेण हाेते डॉक्टर अन्‌ कोण होती ‘ती’ नर्स?

जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी पहाटेच्या सुमारास विशेष नवजात अतिदक्षता कक्षाला भीषण आग लागली. धुळीचे लाेळ व आगीमुळे दहा बाळांचा करुण अंत झाला. ...

आरोग्यमंत्र्यांनी फोडले बांधकाम खात्यावर खापर - Marathi News | Health Minister slams construction department | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आरोग्यमंत्र्यांनी फोडले बांधकाम खात्यावर खापर

औरंगाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेसने रविवारी आयोजित केलेल्या बैठकीवेळी ते पत्रकारांशी बोलत होते. टोपे म्हणाले, भंडारा येथील दुर्घटनेच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या समितीत बदल करण्यात आला आहे. ...