लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग, मराठी बातम्या

Fire, Latest Marathi News

ऊसतोड मजुरांच्या खोपट्यांना आग, म्हैस व रेडकांचा जळून मृत्यू - Marathi News | Fire at the skulls of sugarcane workers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ऊसतोड मजुरांच्या खोपट्यांना आग, म्हैस व रेडकांचा जळून मृत्यू

Fire Ichlkarnji Kolhapur- गंगानगर (ता.हातकणंगले) येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना परिसरात असलेल्या दोन ऊसतोड मजुरांच्या खोपट्यांना आग लागली. यामध्ये दोन रेडकू व एका म्हशीचा मृत्यू झाला. तसेच प्रापंचिक साहित्यांसह सुमारे ...

Hospital Fire: ते दोन मृत्यू आगीमुळे नाहीत, कोरोनाबळी; सनराईज हॉस्पिटलचा खुलासा - Marathi News | Hospital Fire: two deaths due to Corona, not because of fire; Bhandup's Sunrise Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Hospital Fire: ते दोन मृत्यू आगीमुळे नाहीत, कोरोनाबळी; सनराईज हॉस्पिटलचा खुलासा

Bhandup Hospital Fire: आगीमुळे कोणतीही जीवीतहाणी झालेली नाही, असे सनराईज हॉस्पिटलने म्हटले आहे. काही रुग्णांना जम्बो कोविड सेंटरमध्ये तर काहींनीखासगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. ...

Hospital Fire: भांडूप येथे हॉस्पिटलला आग; ७६ रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवले, २ जणांचा मृत्यू - Marathi News | Hospital fire at Bhandup; 70 patients evacuated, mayor at spot in midnight | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Hospital Fire: भांडूप येथे हॉस्पिटलला आग; ७६ रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवले, २ जणांचा मृत्यू

आगीची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली ...

इचलकरंजीत शॉर्टसर्किटने सायझिंगला आग ; लाखो रुपयांचे नुकसान - Marathi News | Ichalkaranji short circuit fires sizing; Loss of millions of rupees | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इचलकरंजीत शॉर्टसर्किटने सायझिंगला आग ; लाखो रुपयांचे नुकसान

Fire ichlkarnji kolhapur- इचलकरंजी येथील खंजिरे औद्योगिक वसाहतीमध्ये शिव-गंगा सायझिंगला शॉर्टसर्किटने आग लागली. यामध्ये मशीनरी, सूत जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. यावेळी अग्निशामक दलाच्या तीन गाड्यांनी पाणी मारून तासाभराच्या परिश्रमाने ही आग विझवली. ...

जैविक कोळशाच्या कारखान्याला आग - Marathi News | Fire at a bio-coal factory | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :जैविक कोळशाच्या कारखान्याला आग

fire Sindhudurg- कडावल येथे असलेल्या जैविक कोळसा प्रकल्पाच्या कारखान्याला सोमवारी मध्यरात्री आग लागली. या आगीमध्ये सुमारे एक लाख रुपये किमतीचा माल जळून गेला आहे. याबाबत सिंधु विकास शेड्युल कास्ट इंडस्ट्रियल को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड शिवडाव या संस् ...

नेताजी शाळेतील समस्या प्राधान्याने सोडवा, अन्यथा मनसे स्टाईल तीव्र आंदोलन - Marathi News | Solve Netaji school problems with priority, otherwise MNS style intense agitation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नेताजी शाळेतील समस्या प्राधान्याने सोडवा, अन्यथा मनसे स्टाईल तीव्र आंदोलन

येरवडा येथील नेताजी हायस्कुलच्या रेकॉर्ड रूमला बुधवारी सकाळी आग लागली होती. ...

भिवंडीत अग्नितांडाव सुरूच; आमने येथील दोन कंपन्यांना भीषण आग, घटनास्थळी अग्निशमन यंत्रणा दाखल - Marathi News | Agnitandav continues in Bhiwandi; A fire broke out at two companies in Amne and fire brigade was deployed at the spot | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत अग्नितांडाव सुरूच; आमने येथील दोन कंपन्यांना भीषण आग, घटनास्थळी अग्निशमन यंत्रणा दाखल

आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.  ...

येरवड्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूलच्या रेकॉर्ड रूमला आग, जुने रेकॉर्ड जळून खाक - Marathi News | Fire at Netaji High School's record room in Yerwada, burning old records | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येरवड्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूलच्या रेकॉर्ड रूमला आग, जुने रेकॉर्ड जळून खाक

या आगीत शाळेतील जुने रेकॉर्ड, साहित्य आणि कागद जळून खाक झाले आहेत. तिसऱ्या मजल्यावर दहावीच्या विद्यार्थ्यांचा वर्ग सुरू होता. उपस्थित शिक्षक व महिला सुरक्षारक्षक या विद्यार्थ्यांना तत्काळ मैदानावर घेऊन गेले. ...