लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग, मराठी बातम्या

Fire, Latest Marathi News

लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...” - Marathi News | goa night club owner luthra brothers anticipatory bail plea rejected by delhi high court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”

Delhi High Court Refuse Luthra Brothers Anticipatory Bail: सौरभ आणि गौरव लुथरा यांनी अटक टाळण्यासाठी आपली धडपड सुरू ठेवली आहे. ...

'स्टाफ डान्सर्सना वाचवत होता, आम्ही आत अडकलो'; गोव्यातील क्लब दुर्घटनेत कुटुंब गमावलं; वाचलेल्या महिलेचा आक्रोश - Marathi News | Unsafe club in Goa claimed four lives victim family makes a serious allegation owners were negligent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'स्टाफ डान्सर्सना वाचवत होता, आम्ही आत अडकलो'; गोव्यातील क्लब दुर्घटनेत कुटुंब गमावलं; वाचलेल्या महिलेचा आक्रोश

सुरक्षा नसलेल्या क्लब मालकांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी पीडितांनी केली आहे. ...

बर्च क्लब पाडण्याचा आदेश दीड वर्ष का रखडला? जीसीझेडएमएने दडपला अहवाल - Marathi News | why was the order to demolish Birch Club delayed for a year and a half GCZMA suppressed the report | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बर्च क्लब पाडण्याचा आदेश दीड वर्ष का रखडला? जीसीझेडएमएने दडपला अहवाल

सीआरझेड क्षेत्राच्या बाहेर असल्याचा निर्वाळा : 'बर्च'ला वाचवून लिहिली मृत्यूंची स्क्रिप्ट ...

लुथरा बंधूंचे थायलंडमधून फोटो आले, पासपोर्टसह घेतले ताब्यात; कारवाईपासून वाचण्यासाठी पळाले खरे पण... - Marathi News | Luthra Brothers Arrest Thailand goa club fire: Photos of Luthra brothers from Thailand, detained along with passport; True, they fled to escape action, but... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लुथरा बंधूंचे थायलंडमधून फोटो आले, पासपोर्टसह घेतले ताब्यात; कारवाईपासून वाचण्यासाठी पळाले खरे पण...

Luthra Brothers Arrest Thailand: ६ डिसेंबर रोजी मध्यरात्री अरपोरा येथील नाइटक्लबमध्ये भीषण आग लागली होती, ज्यात २० कर्मचारी आणि ५ पर्यटकांसह २५ जणांचा मृत्यू झाला. ...

मोठी बातमी! गोवा आग दुर्घटनेनंतर देश सोडून पळणाऱ्या लुथरा बंधूंचे पासपोर्ट निलंबित - Marathi News | Big news! Passports of Luthra brothers who fled the country after Goa fire tragedy suspended; Preparations for arrest accelerated | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा आग दुर्घटनेनंतर देश सोडून पळून गेलेल्या लुथरा बंधूंवर मोठी कारवाई, पासपोर्ट निलंबित!

Goa Night Club Fire : २५ जणांचा बळी घेणाऱ्या गोव्यातील क्लब दुर्घटनेनंतर केंद्र सरकारची मोठी कारवाई; लुथरा बंधूंचा पासपोर्ट रद्द होण्याची शक्यता ...

क्लब जळत होता, लोक जीव वाचवण्यासाठी पळत होते अन् लुथरा बंधु थायलंडचं तिकीट बुक करत होते!  - Marathi News | The club was burning, people were running for their lives, and the Luthra brothers were booking tickets to Thailand! | Latest goa News at Lokmat.com

गोवा :क्लब जळत होता, लोक जीव वाचवण्यासाठी पळत होते अन् लुथरा बंधु थायलंडचं तिकीट बुक करत होते! 

Goa Fire : गोवा क्लब मालक लुथरा ब्रदर्सच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी ...

नाशिकच्या कॉलेजरोडवर आगडोंब; पाच दुकाने बेचिराख, कोणतीही जीवितहानी नाही - Marathi News | Fire breaks out on College Road in Nashik Five shops burnt to ashes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या कॉलेजरोडवर आगडोंब; पाच दुकाने बेचिराख, कोणतीही जीवितहानी नाही

शर्थीचे प्रयत्न करून अवघ्या वीस मिनिटात आगीवर नियंत्रण मिळविले. ...

भरधाव ब्रेझा उभ्या असलेल्या वॅगनआरला धडकली, दोन्ही कारने घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू - Marathi News | Uttar pradesh A speeding Brezza hit a parked WagonR both cars caught fire 5 people died in barabanki | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भरधाव ब्रेझा उभ्या असलेल्या वॅगनआरला धडकली, दोन्ही कारने घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू

अपघातानंतर, शेतात काम करत असलेल्या  ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत कारमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिसांनाही घटनेची माहिती दिली. यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवत तपास सुरू केला आहे. ...