लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
खते

Importance of Fertilizers in agriculture in Marathi

Fertilizer, Latest Marathi News

Importance of Fertilizers in agriculture खते हे शेतजमिनीसाठी महत्त्वाची निविष्ठा आहे. पिकांना योग्य पोषण मिळण्यासाठी खतांची आवश्यकता असते.
Read More
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या खत एजन्सीचा परवाना निलंबित - Marathi News | Fertilizer agency's license suspended for defrauding farmers in beed district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या खत एजन्सीचा परवाना निलंबित

बीड जिल्ह्यातील कारवाई. कृषी विभाग ॲक्शन मोडवर, खत विक्रेत्यांना व खत कंपन्यांना दिली तंबी. ...

नाशिकच्या कृषि विज्ञान केंद्राची जीवाणू खते तुम्ही वापरलीत का? - Marathi News | Did you use the bio fertilizers of Krishi Vigyan Kendra, Nashik? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिकच्या कृषि विज्ञान केंद्राची जीवाणू खते तुम्ही वापरलीत का?

वातावरणातील मुबलक नैसर्गिक नत्र वायूचे शोषण करून पिकांसाठी उपयोगात आणणाऱ्या जीवाणूंचा नत्रयुक्त रासायनिक खतांचा मर्यादित वापर करण्यास मोठे योगदान राहणार आहे. स्फुरद व पालाशयुक्त रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढविण्यास जीवाणूंचा वापर फायदेशीर ठरणार आहे ...

जळगावच्या शेतकऱ्यांना फसविणाऱ्या सरदार अँग्रो खत कंपनीला दणका - Marathi News | Jalgon's Sardar agro fertilizer Company's licence suspended for farmer cheating | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जळगावच्या शेतकऱ्यांना फसविणाऱ्या सरदार अँग्रो खत कंपनीला दणका

संबंधित कंपनीचे खत वापरल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. त्या प्रकरणी कंपनी दोषी आढळली. ...

खतसाठ्याच्या माहितीसाठी कृषीमंत्र्यांच्या बीडची डिजिटल आघाडी - Marathi News | Beed farmers are getting updated fertilizer stock information by agriculture dept blog | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खतसाठ्याच्या माहितीसाठी कृषीमंत्र्यांच्या बीडची डिजिटल आघाडी

बीड जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी कार्यालयाचा उपक्रम. अद्ययावत ब्लॉगद्वारे शेतकऱ्यांना मिळते खतांची माहिती. ...

जळगाव जिल्ह्यात रासायनिक खते टाकल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान - Marathi News | Heavy loss due to application of chemical fertilizers in Jalgaon district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जळगाव जिल्ह्यात रासायनिक खते टाकल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान

पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड या गावात प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन रासायनिक खताच्या वापरामुळे झालेल्या कापूस पिकाच्या नुकसानीची पाहणी करून तात्काळ नुकसानीचे पंचनामे प्रथम प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या. ...

खतासंबंधी तक्रार नोंदवा आता व्हॉट्स ॲप वर - Marathi News | Register fertilizer related complaint now on WhatsApp | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खतासंबंधी तक्रार नोंदवा आता व्हॉट्स ॲप वर

खताची लिंकिंग करणाऱ्या अशा खत विक्रेत्यांविरुद्ध  शेतकऱ्यांना तक्रार नोंदविण्यासाठी तात्काळ व्हॉट्स ॲप क्रमांक सुरु करुन तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा, असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. ...

तुमची जमीन चुनखडीयुक्त आहे हे कसे ओळखाल? - Marathi News | How do you know if your soil is calcareous? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुमची जमीन चुनखडीयुक्त आहे हे कसे ओळखाल?

राज्यामध्ये कोकण वगळता पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये चुनखडीयुक्त जमिनी आढळतात. विशेषतः अवर्षणप्रवण क्षेत्र, जास्त उष्णता, कोरडे हवामान, कमी पाऊस, तसेच बेसाल्ट खडकापासून तयार झालेल्या विम्लधर्मीय जमिनीतील मातीमध्ये मुक्त चुन्याचे प्रमाण क ...

रुंद सरी वरंबा पेरणी यंत्र (बीबीएफ) कसे काम करते? - Marathi News | How does work broad bed furrow implement (BBF) | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रुंद सरी वरंबा पेरणी यंत्र (बीबीएफ) कसे काम करते?

औद्योगीकरणामुळे सद्यस्थीतीस मजूर शहराकडे धाव घेत आहेत. त्यामुळे शेती मध्ये काम करण्यास मजुराची टंचाई भासत आहे. शेतीचे कामे हे वेळेवर होणे अतीशय महत्वाचे आहे. अन्यथा त्याचा उत्पादनावर परीणाम होऊ शकतो. म्हणुन शेतीचे यांत्रिकीकरण एक पर्याय नसुन ती एक गर ...