लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Kanda Bajar Bhav : लाल कांदा दरात कमालीची घसरण, उन्हाळ कांद्याला काय दर मिळतोय?  - Marathi News | Latest News Onion market Red onion prices down, see unhal kanda bajarbhav in nashik market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लाल कांदा दरात कमालीची घसरण, उन्हाळ कांद्याला काय दर मिळतोय? 

Kanda Bajar Bhav : आज उन्हाळ कांद्याला कमीत कमी 01 हजार रुपयांपासून ते 1250 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. ...

काजू पिक दिवसेंदिवस बनत आहे खर्चिक; टी मॉस्क्युटो बरोबरच आता फळमाशी ही आली - Marathi News | Cashew crop is becoming more expensive day by day; along with the tea mosquito, now the fruit fly has arrived | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काजू पिक दिवसेंदिवस बनत आहे खर्चिक; टी मॉस्क्युटो बरोबरच आता फळमाशी ही आली

काजू पीक लागवडीनंतर उत्पादनासाठी फारसा खर्च करावा लागत नाही, हा समज आता गैरसमज ठरू लागला आहे. आंब्याप्रमाणे बदलत्या हवामानाचा परिणाम काजू पिकावर होत आहे. ...

Agriculture News : राब भाजणी म्हणजे काय? आदिवासी बांधव भात, नागलीसाठी भुजणी कशी करतात?  - Marathi News | Latest News Raab Bhajani How do tribal bandhav make Bhujani for rice and nagli | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राब भाजणी म्हणजे काय? आदिवासी बांधव भात, नागलीसाठी भुजणी कशी करतात? 

Agriculture News : राब भाजणी ही खरिपाची (Kharif Season) पूर्व तयारी असते. येथूनच खऱ्या अर्थाने खरिपाच्या कामांना सुरवात होत असते. ...

या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा फटका; तीन इंचापेक्षा मोठ्या आकारांच्या गारा पडल्या - Marathi News | Heavy rains hit this district; Hailstones larger than three inches fell | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा फटका; तीन इंचापेक्षा मोठ्या आकारांच्या गारा पडल्या

तासगाव शहरासह परिसरातील गावांना जोरदार गारपिटीने झोडपले. यावेळी सुमारे तीन इंचापेक्षा मोठ्या आकारांच्या दगडासारख्या गारा पडल्या. ...

Animal Care In summer : रणरणत्या उन्हात गोठा थंड राहावा, म्हणून 'हे' उपाय करता येतील, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Temperature To keep cowshed cool in scorching sun, how to prevent, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रणरणत्या उन्हात गोठा थंड राहावा, म्हणून 'हे' उपाय करता येतील, वाचा सविस्तर 

Animal Care In summer : अशा वाढत्या तापमानात माणसांसह जनावरांना देखील उष्माघाताचा (Heatstroke) धोका संभवत असतो.  ...

Katepurna Dam water: काटेपूर्णा धरणात केवळ 'इतके' टक्केच जलसाठा; पण जपूनच वापरा वाचा सविस्तर - Marathi News | Katepurna Dam water: latest news Only 'so' percent water storage in Katepurna Dam; But use it carefully Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काटेपूर्णा धरणात केवळ 'इतके' टक्केच जलसाठा; पण जपूनच वापरा वाचा सविस्तर

Katepurna Dam water: अकोल्याची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काटेपूर्णा धरणात आता केवळ काही टक्केच जलसाठा शिल्लक आहे. सिंचन प्रकल्पांतील पाणी पातळीत वेगाने घट होत आहे. त्यामुळे पाण्याचा जरा जपूनच वापर करा, असे प्रशासनाने कळविले आहे. (Katepurna Dam ...

Vegetable Farming : भाजीपाल्याची वेल कशामुळे सुकते? सुकू नये म्हणून काय कराल? वाचा सविस्तर  - Marathi News | latest news vegetable farming causes vegetable vel to dry how to prevent Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भाजीपाल्याची वेल कशामुळे सुकते? सुकू नये म्हणून काय कराल? वाचा सविस्तर 

Vegetable Farming : या लेखातून वेल सुकू नये म्हणून घ्यावयाची काळजी आणि सुकण्याची कारणे जाणून घेऊयात....  ...

Oilseed, Paddy Market : डाळी, तेलबिया आणि धानाच्या किंमती हमीभावापेक्षाही कमी, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Prices of pulses, oilseeds and paddy are lower than msp, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डाळी, तेलबिया आणि धानाच्या किंमती हमीभावापेक्षाही कमी, वाचा सविस्तर 

Oilseed, Paddy Market : दुसरीकडे डाळी, तेलबिया आणि धानाचे बाजारभाव किमान आधारभूत किमतीपेक्षा (एमएसपी) (Paddy MSP) कमी आहेत. ...