लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Dhan Bonus : सहा महिने उलटूनही धान बोनसची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Even after six months, farmers have not received the paddy bonus amount, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सहा महिने उलटूनही धान बोनसची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही, वाचा सविस्तर 

Dhan Bonus : बोनस आज मिळेल उद्या मिळेल असे सांगत सहा महिने लोटले पण अद्याप बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या हातात पडली नाही.  ...

दरवर्षी पिक फेरपालट करणे गरजेचे आहे का? याचे शेतीला कसे होतात फायदे? वाचा सविस्तर - Marathi News | Is it necessary to rotate crops every year? How does it benefit agriculture? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दरवर्षी पिक फेरपालट करणे गरजेचे आहे का? याचे शेतीला कसे होतात फायदे? वाचा सविस्तर

crop rotation पिक फेरपालट म्हणजे एकाच जमिनीत विविध हंगामांमध्ये विविध पिके पेरण्याची किंवा लागवडीची प्रक्रिया. यामध्ये विशिष्ट कालावधीत एकच पिक पुन्हा पुन्हा न घेता विविध पिकांची फेरपालट केली जाते. ...

अवकाळीने शेतकऱ्यांकडून हिरावले हुकमी पीक; नुकसानभरपाईची होतेय मागणी - Marathi News | Farmers lose crops due to bad weather; Demand for compensation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अवकाळीने शेतकऱ्यांकडून हिरावले हुकमी पीक; नुकसानभरपाईची होतेय मागणी

हमखास पाणी, पोषक वातावरण, शेतीची योग्य मशागत आणि हवामानाची साथ यामुळे उन्हाळी भात शेतीमधून शेतकऱ्यांना हुकमी पीक व उत्पन्न मिळते. मात्र, पावसामुळे हे हुकमी पीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. ...

Agriculture News : हिरव्या मिरचीची लाल मिरची केली, भंडाऱ्याच्या शेतकऱ्याने भरघोस उत्पन्न मिळवले! - Marathi News | Latest News Lal Mirchi farmer from Bhandara made huge profit by red chillies | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हिरव्या मिरचीची लाल मिरची केली, भंडाऱ्याच्या शेतकऱ्याने भरघोस उत्पन्न मिळवले!

Agriculture News : अरुण पडोळे यांनी पाच एकरपैकी दोन एकर जागेवर मिरचीची लागवड (Mirchi Lagvad) करीत भरघोस उत्पन्न घेतले. ...

'पीएम किसान' योजनेचा पुढचा हप्ता जूनमध्ये; पण हे कराल तरच मिळतील पैसे - Marathi News | The next installment of 'PM Kisan' scheme will be in June; But you will get money only if you do this | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'पीएम किसान' योजनेचा पुढचा हप्ता जूनमध्ये; पण हे कराल तरच मिळतील पैसे

PM Kisan Update प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एप्रिल ते जूनपर्यंतचा २० वा हप्ता जूनमध्ये वितरित होणार आहे. विविध त्रुटींच्या पूर्ततेअभावी लाभार्थी वंचित राहण्याची शक्यता आहे. ...

कोल्हापूर जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस, मान्सून ५ जूनपर्यंत सक्रिय होणार - Marathi News | Rain accompanied by thunder in the district including Kolhapur city | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस, मान्सून ५ जूनपर्यंत सक्रिय होणार

खरिपपूर्व शेतमशागतीची कामे पूर्णत: खोळंबली ...

सरकी ते कापूस कसा आहे कपाशीचा जीवनक्रम? जाणून घ्या सोप्या शब्दांत - Marathi News | How is the life cycle of cotton from silkworm to cotton? Learn in simple words | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सरकी ते कापूस कसा आहे कपाशीचा जीवनक्रम? जाणून घ्या सोप्या शब्दांत

Life Cycle of Cotton Crop : कपाशी (कापूस) हे महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचे नगदी पीक आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश या भागांमध्ये कापसाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा मोठा भाग या पिकावर अवलंबून असतो. ...

आकारी पडीक जमिनी शेतकऱ्यांच्या ताब्यात देण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णय; अंमलबजावणी कधी? - Marathi News | Bombay High Court's decision to hand over waste lands to farmers; When will it be implemented? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आकारी पडीक जमिनी शेतकऱ्यांच्या ताब्यात देण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णय; अंमलबजावणी कधी?

आकारी पडीक शेतकऱ्यांना जमिनी ताब्यात दिल्याशिवाय निविदा धारकांना पाय ठेवू देणार नाही. असा इशारा शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड. अजित काळे यांनी शेती महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिला. ...