लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
या हुशार शेतकऱ्यांनी हवामान बदलामुळं पारंपरिक पीकपद्धत बदलली आणि... - Marathi News | These clever farmers changed the traditional cropping system due to climate change and… | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :या हुशार शेतकऱ्यांनी हवामान बदलामुळं पारंपरिक पीकपद्धत बदलली आणि...

मिझोरामसारख्या डोंगराळ राज्यातील असंख्य शेतकऱ्यांसाठी हवामान बदल यापूर्वीच वास्तव बनले असून उष्णता-प्रतिरोधक आणि अनिश्चित पावसात टिकून राहू शकणारी विदेशी पिकांचा पर्याय त्यांना अंगिकारावा लागत आहे. ...

कोरडवाहू शेतीचं आधुनिक तंत्र, पेरणीला वापरा बी.बी.एफ. यंत्र - Marathi News | this kharif use BBF for sowing machine for better yield | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोरडवाहू शेतीचं आधुनिक तंत्र, पेरणीला वापरा बी.बी.एफ. यंत्र

शेतीव्यवस्थेला प्रगतशील करण्यासाठी बी.बी.एफ. पेरणी पद्धत महत्‍त्वाची भूमिका बजावत आहे.  ...

पडीक जमिनीत वैरण पिकवा अन् १०० टक्के अनुदान मिळवा - Marathi News | Grow fodder in waste land and get 100 percent subsidy under National Livestock Mission | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पडीक जमिनीत वैरण पिकवा अन् १०० टक्के अनुदान मिळवा

राष्ट्रीय पशुधन अभियान : उपलब्ध अनुदानानुसार मिळणार मका बियाणे  ...

अजूनही घेता येईल कापूस, सोयाबीन; पावसानंतर राज्यात पेरण्यांना वेग - Marathi News | after monsoon spread over Maharashtra kharif sowing speed up | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अजूनही घेता येईल कापूस, सोयाबीन; पावसानंतर राज्यात पेरण्यांना वेग

राज्यात तीन दिवसांत अडीच लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या असून वरुणराजाच्या आगमनाने बळीराजा सुखावला आहे. दरम्यान उडीद, मूग आंतरपीक घ्या, असा सल्ला कृषीतज्ज्ञांनी शेतकऱ्यांना दिला आहे. ...

पाऊसाच्या आगमनानुसार करा पेरणी; मग प्रसन्न होईल धरणी - Marathi News | how to manage kharif farming in delayed monsoon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाऊसाच्या आगमनानुसार करा पेरणी; मग प्रसन्न होईल धरणी

कोरडवाहू शेतकऱ्पांनी पावसाच्या आगमनाचे वेळापत्रक आणि त्यानुसार जर पिकांची निवड केली, तर मात्र खरीप हंगाम हातचा जाण्याची शक्यता कमी असते. ...

निंदायला मजूर मिळत नाहीत? मग तणांचा करा ‘स्मार्ट’ बंदोबस्त - Marathi News | 'smart' ways of weed management in labour shortage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :निंदायला मजूर मिळत नाहीत? मग तणांचा करा ‘स्मार्ट’ बंदोबस्त

निंदणी आणि खुरपणीचा तणांच्या बंदोबस्तात महत्त्वाचा वाटा आहे. मात्र मजूर मिळत नसल्यास तणांचा स्मार्ट तंत्राने बंदोबस्त करायला हवा. ...